TET गुणवत्ताधारक शिक्षक झाले तर ते विकत घेता येणार नाही निवडणूकीच्या वेळी म्हणून पाटील साहेबांनी NON TET बोगस शिक्षकांना पाठिंबा दिला आहे (वोट बँक ) यांना देशाच्या उज्ज्वल भविष्याशी काहीही घेणेदेणे नाही.
अशा 'ना'लायक शिक्षक आमदारांचा जाहिर निषेध
🏴🏴🏴🏴🏴🏴🏴🏴🏴🏴🏴🏴🏴
- डीएड बीएड संघटनेच्या शिष्टमंडळानं मुख्यमंत्री आणि शिक्षणमंत्र्यांची यांची आज मुंबईत भेट घेतली
- शिक्षक भरतीबाबत जवळपास एक तास सकारात्मक चर्चा झाली
- दिलेली आश्वासनं लेखी स्वरुपात मिळाल्यानंतर उपोषण मागे घेण्याबाबत निर्णय घेणार @jdipali@AshwiniPawar89@Rt_Teacher@TawdeVinod
समाजमाध्यमे ही अनेक चांगल्या गोष्टी वाचण्यासाठी..मनातलं भरभरून व्यक्त करण्यासाठी..विचारांचे आदानप्रदान करण्यासाठी असतात हे आपण विसरत चाललोय का..??🤔🤔
असो..
वाय��ळ बडबडीला दुर्लक्षित करण्यातच शहाणपण असते.
😊😊
#म #मराठी @MarathiBrain @Archanagsanap2 @shinde_pinu @OfficeOfPunekar
डी.टी. एड., बी.एड. स्टुडंट असोसिएशन च्या वतीने आजचा tweeter trend आयोजित केला आहे। कृपया आप��� सहभागी व्हा। tweeter चा उल्लेख त्या दिवशी abp माझा च्या पत्रकाराने ही केला। याचा अर्थ tweeter ची दखल घेतली जाते। काही विशिष्ट उमेदवारांनी वेगळा # ठेवून tweet केले तरी चालेल। @Mha_Teacher
आपला कॉन्फिडन्स हा सुतळी
बॉम्ब सारखा असला पाहिजे
वाजला तर एकदम जोरात
नाही वाजला तरी जवळ यायची
कोणाची हिम्मत नाही झाली पाहिजे
@TawdeVinod साहेब #शिक्षकभरती_24000 करा नाहीतर लक्षात ठेव��� प्रत्येक अभियोग्यता धारक हा सुतळी बॉम्ब आहे २०१९ मध्ये वाजवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही.
मला एक समजत नाही,
शासनाने पवित्र पोर्टलमार्फत शिक्षकभरती करण्यासाठी परीक्षा घेतली फॉर्म पण भरून घेतलेत,
मा.उच्च न्यायालयाने ��िर्णय पण दिला की भरती ही पवित्र मार्फतच घेण्यात यावी,
मग हे संस्थाचालक जाहिराती का देत आहेत.
@TawdeVinod @VrushaliGYadav @ShrimantSakal @TulsidasBhoite
2014 पासून सुरु असलेल्या भरतीत 10% आरक्षण घुसडन्याची गरज काय? आणि अजून तावडे म्हणतायेत की हे सर्व तावडे नाही करत? पण दोन दिवसात 10% आरक्षण जाहीर करणारे कोण? साहेब आपल्याला शेतकरी आणि बेरोजगार कधी��� माफ करणार नाही.#2400
@abpmajhatv @Dev_Fadnavis @CMOMaharashtra @Santosh_magar1