पवित्र पोर्टल मधील तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी आज संबंधित अधिकाऱ्यांची तातडीने आढावा बैठक घेतली. अडचणींबाबत उपाययोजना करण्याच्या सुचना अधिकाऱ्यांना
दिल्या.
उमेदवार तर हैराण झाले आहेतच पण नेट कॅफेवाले पण #पवित्र_पोर्टल मुळे त्रस्त झाले आहेत.. आता @Dev_Fadnavis@ShelarAshish साहेब आपण उमेदवारांचे प्राधान्यक्रम भरून घेण्याऱ्या मदत कक्षाची सुविधा उपलब्ध करून #डिजिटलइंडिया ची लाज राखणार का?
@ShrimantSakal @Rt_Teacher
भावी शिक्षकांच्या तोंडाला पाने पुसली ,अर्थसंकल्पात कसे तोंड उघडतील आता? 24हजार ची घोषणा करून निम्मी पदे भरणार आहेत(?)अजूनही शाश्वती नाही,विरोधकांनी मुद्दा उचलून धरावा
@AshokChavanINC@INCMaharashtra
बेरोजगारांचा अजून किती छळ करायचा आहे या सरकारला. #पवित्र_पोर्टल चा पुन्हा तोच गोंधळ... पुन्हा त्या तांत्रिक अडचणी...पुन्हा पहिले पाढे पंचावन्न
#शिक्षकभरती करायची नसेल तर तसं स्पष्ट करावं. एकदाची या पवित्र त्रासातून मुक्ती द्या
@ShelarAshish
@ShrimantSakal
धन्य झाली ती #पवित्र#शिक्षकभरती ! खरंच अभिमान वाटावा अशी प्रक्रिया सुरू आहे;
अजून परत नवीन वेळापत्रक,नवीन आशा, नवीन उमंग, नवा उत्साह, नवा जोश! #म
पार वाटेला लावले @TawdeVinod साहेब तुम्ही! खरंच आपण महान आहात, अशी हस्ती पुन्हा होणे शक्य नाही! @ShrimantSakal @abpnewstv @thodkyaat
@TawdeVinod साहेब आपण #शिक्षकभरती संदर्भातील अडचणी तात्काळ दूर करण्यासाठी च्या उपाययोजना @ShelarAshish साहेबांना कळवून ही प्रलंबित भरती तात्काळ करत लवकरात लवकर नियुक्ती पत्र भावी शिक्षकांना देण्यात यावे ..
राज्यातील १३ हजारांवर धोकादायक वर्गखोल्या बंद; कुठे भरवणार शाळा?
विदर्भात सर्वाधिक ३ हजार ८७ खोल्या दुरवस्थेमुळे बंद करण्यात आल्याचे दिसून आले
https://t.co/EgHaHbANPw
#शिक्षकभरती प्राधान्यक्रम निवडीचे नवीन वेळापत्रक #पवित्र_पोर्टल वर देण्यात आले आहे. यावेळी तरी वेळापत्रकाप्रमाणे वेळ पाळली जावी आणि वेळ न पाळण्याचा इतिहास व मुदतवाढीचा विक्रम मोडून लवकरात लवकर नियुक्ती दिली जावी अशी अपेक्षा
@TawdeVinod @ShrimantSakal