अभी नहीं तो कभी नहीं संगणक #संगणकपरिचालक काय करू शकतात ते दाखवून देऊ या सरकारला नागपुर मोर्चाची पुनर्वर्ती होत आहे मुंबईला येत्या 27/11/2018 ला चलो मुंबई#संगणकपरिचालक मुंबई जाम होणारच
मा.@dev-fadhanvis साहेब डिजिटल महाराष्��्र साकार करण्यात ज्या संगणक परिचालक वाटा आहे त्यांना IT महामंडळ मघ्धे सामावून घ्या व् किमान वेतन 15000 रु घ्या मग तुमचे सर्व कार्यक्रम दखवु असे अयशस्वी होणार नाही तुमचे कार्यक्रम #संगणक परिचालक @pankajamunde@siddheshwarmunde7@abpmjhatv
@Dev_Fadnavis@Pankajamunde शासनाने संगणक परिचालकांनी मागील 7 वर्षा पासून केलेल्या सेवेची दखल घेऊन संगणक परिचालकांना महाराष्ट्र आय.टी.महामंडळा कड���न कायमस्वरूपी नियुक्ती दिली तर संगणक परिचालक तुम्हाला केव्हाच विसरणार नाही पण नियुक्ती नाही दिली तर मुंबई सोडणार नाही.
#संगणकपरिचालक
मा.@Dev_Fadnavis वर्तमानपत्रे व TVचॅनल सुद्धा कंपनीच्या भ्रष्टाचाराचे सखोल माहिती मिळवून शासनाच्या लक्षात आणून देत आहे पण शासन याकडे द���र्लक्ष करत आहे.साहेब संगणक परिचकाचा अंत घेऊ नका व संगणक परिचालकांना न्याय देऊन आयटी महामंडळ कडुन कायम नियुक्ती द्या.@Pankajamunde #संगणकपरिचालक
मा.@Dev_Fadnavisसाहेब राज्यातील ग्रामसेवक म्हणतात सरपंच म्हणतात की ग्रामपंचायत मध्ये कायमस्वरूपी संगणकपरिचालकाची नियुक्ती करा पण शासन कंपनीला मध्ये टाकून संगणकपरिचालकावर का अन्याय करत आहे?महाराष्ट्र आय.टी
महामंडळा कडून नियुक्ती द्या.
@Pankajamunde,@kdhavse#संगणकपरिचालक
मा.@Pankajamundeताई आपण म्हणल्या प्रमाणे आय टी विभाग जरी मा.@Dev_Fadnavisसाहेब यांच्याकडे असला तरी नागपूर येथे हजारो संगणक परिचालका समोर दिलेला शब्द पाळावा हीच मागणी आज तुमच्या कडे केली आहे,येत्या हिवाळी अधिवेशनात काहीही झाले तरी संगणक परिचालक मुंबई सोडणार नाहीत.
#संगणकपरिचालक
माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस आणि ग्रामविकास मंत्री पंकजाताई मुंडे यांनी महाराष्ट्रतील ग्रामपंचायत संगणक परिचालक यांची प्रश्न तातडीने निकाल कडून आय.टी. महामंडळमध्ये पदनिर्मिती करुन कायम स्वरूपी नियुक्ती द्यावी.
@Dev-Fadnavis
@pankajamunde#संगणकपरिचालक
मा.Dev-Fadnvis,@pankajamunde,@kdhavse,@Tv9Marathi,@abpmajatv,@zee24taaas news,येतोय आम्ही मुंबईला ....जरा जपून या वेळला आम्ही संगणक परिचालक खोट्या आश्वासनांना बाळी पडणार नाही.जोपर्यंत आम्हाला आय.टी माहमंडळात नियुक्त मिळत नाही तो पर्यन्त मुंबई सोडणार नाही.#संगणकपरिचालक
मा.मुख्यमंत्री साहेब आपणास विंनती आहे.
27 तारखेच्या आत आपण संगणक परिचालक यांची नियुक्ती IT विभा���ाकडून करावी नाही तर संगणक परिचालक हे वादळ मुंबई विधान भावनावर धडकणार #संगणक परिचालक
मा.Dev-Fadnavis,@pankajamunde@kadavse साहेब या विकासात राज्यातील हजारो संगणक परिचालकांनी पण प्रामणिक काम करुन् डिजिटल महाराष्ट्राचे काम केले आहे,संगणक परिचलकांना IT महामंडळ।त नियुक्ती दया
अन्यथा आम्ही मुंबई सोडणार नाह���त.abpmajhatv,@TV9marathi@Zee24taasnews
#संगणकपरिचालक