जलसंपदा विभागात जुलै २०१९ मध्ये कानिष्ठ अभियंता (स्थापत्य) गट - ब अराजपत्रित पदासाठी जाहिरात आली होती.3 वर्ष झाले अजूनही परीक्षा झालेली नाही. राज्य सरकारला विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर WRD (JE) परीक्षेचा दिनांक जाहीर करावा ही विनंती🙏🙏
@Jayant_R_Patil#Declare_WRDJE_Dates
@PrasannJOSHI साहेब,
सरळसेवेच्या अंतर्गत २०१९ पासून ६ विभागांच्या परीक्षा बाकी आहे, फक्त अर��ज भरून घेतले. त्याच्या परीक्षा कधी होणार.
आम्ही २ वर्षांपासून वाट पाहत आहोत.
आता आम्ही सरळसेवेच्या विद्यार्थीनी सुद्धा जीव द्यायचा का..?
कृपया लक्ष द्या.
@saamTVnews @jogalshailaja
फक्त MPSCच न्हवे,2019साल पासून महापोर्टल वर(जिल्हा परिषद,जलसंपदा,पशुसंवर्धन,)"लाखो विद्यार्थ्यांनी"सरळ सेवेसाठी अर्ज केले आहेत इथं MPSC स्वायत्त असून ही बोंबाबोंब तर सरळसेवा ही निगरगट्ट राज्य सरकारच्या जबड्यात अडकलाय तिला वाली कोण?याचा पण पाठपुरावा करा @PrasannJOSHI ���न्यवाद साम !