बस बंद असताना विद्यार्थी आधीच शेकडो रूपे खर्चून नियोजन करून बसले होते. सरकार ने प्रत्येक परीक्षार्थी च्या खात्यात नुकसानभरपाई म्हणून 2000 रु. जमा करावेत.
अजून एस टी चालू करता आलेली नाही या सरकार ला.
@AjitPawarSpeaks@AUThackeray@RRPSpeaks @GopichandP_MLC @Dev_Fadnavis
@RutujaNaik12@CMOMaharashtra@AjitPawarSpeaks@MahavikasAghad3 मुख्यमंत्री साहेबांचे पुत्र आज राजकारनामध्ये मंत्री आहेत जे कि आमच्या वयाचे आहेत कारण का तर घराचा राजकीय वारसा आणि आम्ही इथे 2.5 वर्ष झालेत नियुक्ती आणि intetview च्या प्रतीक्षेत पन या निकृष्ठ आणि भावना शून्य मंत्र्याना कसे समजणार. हि वेळ निघून जाईल व तुमचे दिवस पन भरत येतील 😡
Dear MPSC
We tried very hard and done a lots of hardwork in close doors now it your time to do something which is your basic job.
Plz act fast, post all exam dates,
Post our schedule of interview
Plz don't play with students life & future.. 🙏🙏🙏
#Increase_MPSC_panel_members
I may not know you but with the same condition I understand you. May your soul rest in peace and you find a place where you get what you deserve.This is very hurtful😞
@CMOMaharashtra when will you stop this?
@TV9Marathi@abpmajhatv@ABPNews