@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@Mahatranscoltd
_विधानसभा निवडणुकीच्या आधीच महापारेषण ने भरती परीक्षा घ्यावी.
_MSEB च्या सर्व परीक्षांना domicile अनिवार्य असणे आवश्यक आहे
_महावितरण परीक्षांसाठी Gate सक्ती बंद करण्यात यावी
ऊर्��ा विभागाच्या बेछूट कारभाराला कंटाळून बेरोजगार तरुणावर जीवन संपवण्याची वेळ येणं हे अत्यंत धक्कादायक आहे.
सहवेदना!
किरण लांडगे यांना भावपूर्ण आदरांजली 💐🙏
@AAPMaharashtra
@Dev_Fadnavis