देऊळमध्ये अण्णा केशवला म्हणतात ना, "हा काळ एवढा मोठा असतो, की त्या काळाच्या पटावर तू आणि मी, म्हणजे एक ठिपका आहे, ठिपका. एक छोटासा ठिपका!!"
#ब्लॉगायन
(टीप: मागच्या वेळी १-२ गोष्टी सांगायच्या राहून गेल्या होत्या. त्या आता ॲड केल्यात...)
https://t.co/knWne1tfOt
Maharashtra govt silent on #Mumbai pollution. The source of pollution must be traced and proper steps need to be taken, but Shinde govt is least bothered: Aaditya Thackeray, Uddhav-Shiv Sena leader
This morning I visited “Sweat on Streets” organised by MLA Sunil Prabhu ji and Ankit Prabhu. It gives an opportunity to all citizens to mingle with each other, with their sports shoes and dance moves
'#सेव्हसॉईल' अर्थात 'माती वाचवा' या जागतिक जनजागृती मोहिमेचा एक भाग म्हणून ईशा फाउंडेशनचे @SadhguruJV यांनी दादर मधील संत ज्ञानेश्वर उद्यान (नारळी बाग) येथे भेट दिली आणि नारळाचे झाड लावले. यावेळी उद्यान अधीक्षक श्री. जितेंद्र परदेशी हे उपस्थित होते.
#SaveSoil@cpsavesoil