जग��रातील करोडो लोकांच्या मनावर ज्यांनी आपल्या विचाराने, कार्याने, कर्तृत्वाने राज्य केले अशा युगपुरुष, बोधिसत्व,
भारतरत्न, भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडर
जयंती निमित्त या पावन स्मृतीस,
विनम्र अभिवादन!
💙|| जय भीम ||💙
२० मार्च या दिवशी आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली लोकांनी मोठ्या संख्येने एकत्र येऊन केलेली पहिली सामायिक कृती होती. या सत्याग्रहास महाडचा सत्याग्रह, चवदार तळ्याचा सत्याग्रह, महाडचा मुक्तिसंग्राम किंवा महाडची सामाजिक क्रांती म्हणूनही ओळखले जाते...जय Bhim💙.... From _@Hem_chavan...🤍
२० मार्च १९२७ महाड चवदार तळे क्रांतिदिनाच्या सर्व प्रबुध्द भारतीयांना कोटी कोटी शुभेच्छा! आणि विश्ववंदनीय
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या या महान कार्यास वंदन.🙏🏻 💙जय_भीम💙
जिल्हा व सत्र न्यायालय सन-2018 च्या न्यायालयीन भरती प्रक्रिया ,नियुक्ती होऊन आणि परीक्षा पास होऊन सुद्धा आम्हाला कामावर रूजु करून घेतलेलं नाही.....महाराष्ट्र शासनाला आमची अशी विनंती आहे ...
@nitin_gadkari जिल्हा व सत्र न्यायालय सन-2018 च्या न्यायालयीन भरती प्रक्रिया ,नियुक्ती होऊन आणि परीक्षा पास होऊन सुद्धा आम्हाला कामावर रूजु करून घेतलेलं नाही.....महाराष्ट्र शासनाला आमची अशी विनंती आहे ... 21 सप्टेंबर 2022 ला एक सामान्य प्रशासनाने आदेश काढला होता। तरीआम्हाला न्याय मिळवून द्यावा।