शिक्षकांचा वनवास कधी संपेल...
राज्यात नुकतीच शिक्षक भरती झाली अ��ली तरी नवनियुक्त शिक्षकांना अनंत अडचणीचा सामना करावा लागत आहे. शिक्षणसेवक पद रद्द करण्याच्या त्यांच्या मागणीकडे सरकार सपशेल दुर्लक्ष करत आहे. एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात रुजू झालेल्या शिक्षकांना 16 हजार मानधनावर काम करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. तर काही जिल्ह्यात सुरुवातीच्या 3 ते 4 महिन्याचे वेतनच शिक्षकांना दिले नाही. यासह अन्य शासकीय कामे दिल्याने जिल्हा परिषद शाळांची गुणवत्ता कशी वाढणार हाही प्रश्न अनुत्तरित आहे. काही ठिकाणी तर अजूनही उमेदवार नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहे. तर टप्पा 2 शिक्षक भरती करण्याचे सरकार नावच घेत नाहीये. त्यामुळे शिक्षकांचा वनवास कधी संपेल असा प्रश्न अनेक शिक्षक फोन तथा प्रत्यक���ष भेटी घेत विचारत आहे. भावी पिढी घडविण्याचे कार्य करणाऱ्या शिक्षकांना तरी सरकारने असे झुलवत ठेवू नये ही माफक अपेक्षा!
@Mpsc_Andolan @mieknathshinde
@VijayWadettiwar @Dev_Fadnavis
@AjitPawarSpeaks @dvkesarkar
मा.केसरकर साहेब
'शिक्षण मंत्री'
पुण्यात भयंकर पाऊस सुरू आहे. या परिस्थितीत
१०%, रिक्त,अपात्र, शिक्षक भरतीच्या जागा भरा म्हणून अभियोग्यताधारक व नियुक्तीसाठी रयत साठी शिफारस पात्र अभियोग्यता धारक रस्त्यावर बसलेला आहे.
त्यांच्या मागण्या पूर्ण करा न्याय द्या
@mieknathshinde
@OFFICER_KATTA_I@shambhurajdesai मैदानी चाचणी बद्दल अपडेट लवकर जाहीर करून सहकार्य व्हावे आणि राज्यस्तरीय संवर्ग ���सल्यामुळे मैदानी चाचणी एकाच ठिकाणी घ्यावी ही विनंती.....🙏🏻🙏🏻
📌राज्य उप्तादन शुल्क विभागाची परीक्षा होऊ��� ६-७ महिने झाले तरी अजून ग्राउंड झालेले नाही. @shambhurajdesai साहेब आपण लक्ष घालून विषय मार्गी लावा. ही नम्र विनंती.🙏
माननीय मंत्री शंभूराजे देसाई यांनी आपल्या मुलाखतीत सांगितल्या प्रमाणे, जुलै महिना अखेर पर्यंत शारीरिक चाचण्या नियोजित वेळेनुसा�� घेतल्या जातील याची खात्री करण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात अशी आम्ही नम्र विनंती करतो.
@AjitPawarSpeaks
@CMOMaharashtra
@Dev_Fadnavis
@RRPSpeaks
@insightmpsc@shambhurajdesai 7 महिने झाले लेखी परीक्षा होऊन आणि 3 महिने झाले मैदानी चाचणी पात्रता यादी प्रसिद्ध करून, आश्वासन दिलं होतं 15 ऑगस्ट ला नियुक्ती देण्याचं. लवकरात लवकर मैदानी चाचणी घ्यावी @shambhurajdesai
माननीय मंत्री शंभूराजे देसाई यांनी आपल्या मुलाखतीत सांगितल्या प्रमाणे, जुलै महिना अखेर पर्यंत शारीरिक चाचण्या नियोजित वेळेनुसार घेतल्या जातील याची खात्री करण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात अशी आम्ही नम्र विनंती करतो.
@AjitPawarSpeaks@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@RRPSpeaks

लेखी परीक्षा होऊन अनेक महिने उलटले असून आम्ही शारीरिक चाचणीसाठी अनेक दिवसापासन तयारी करत आहोत. या चरणात विलंब झाल्यामुळे उमेदवारांची लक्षणीय गैरसोय होऊ शकते आणि भरती प्रक्रियेच्या एकूण टाइमलाइनवर देखील परिणाम होऊ शकतो.
विषय: एक��साइज (Excise) कॉन्स्टेबल उमेदवारांची शारीरिक परीक्षा वेळेवर घेण्याची विनंती..
आदरणीय सर,
आम्ही लेखी परीक्षेतून शारीरिक चाचणीसाठी पात्र ठरलेले उमेदवार आपणास विनंती करतो की एक्साइज कॉन्स्टेबलची विलंबाशिवाय नियोजित वेळेनुसार शारीरिक चाचणी आयोजित करावी.
@excise_state
राज्य उत्पादन शुल्क विभागाची जानेवारी २०२४ मध्ये परीक्षा झालेली असून जवान पदासाठी शारीरिक पात्रता निकाल लावून सुद्धा बराच कालावधी उलटून गेला आहे तरी शारीरिक चाचणी लवकर होईल याबद्दल excise विभागाने तातडीने प्रयत्न करावे .
@excise_state@CMOMaharashtra