महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने विधानसभा निवडणुकीपूर्वी
क्लार्क 2023 कौशल्य चाचणी निकाल तसेच GML व नियुक्ती लवकरात लवकर जाहीर करुन तरुणांची प्रतीक्षा थांबवावी ही विनंती.
@mpsc_office
मुंबई महानगरपालिकेतील कार्यकारी सहायक या पदासाठी काढण्यात आलेल्या जाहिरातीत जाचक अट घालण्यात आली आहे,उमेदवार हा दहावी आणि पदवीच्या परीक्षेत प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण झालेला असावा अशी अट घालून जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
आपल्या देशात कलेक्टर होण्यासाठी UPSC ची परीक्षा द्यायची असेल किंवा विविध पदं मिळवण्यासाठी MPSC च्या परीक्षा द्यायच्या असल्या तरीही अशा प्रकारची अट नाहीये.
अशा प्रकारच्या जाचक अटी असणारी भरती प्रक्रिया न्यायालयात अडकून पडते आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना मानसिक त्रास सहन करावा लागतो. अशी जाचक अट असणारी जाहिरात काढून स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा मानसिक छळ करण्याचा सरकारचा हेतू आहे का हा प्रश्न पडतो.
माझी मा. मुख्यमंत्री @mieknathshinde , मा. उपमुख्यमंत्���ी @dev_fadnavis व मा. उपमुख्यमंत्री @AjitPawarSpeaks यांना स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या माझ्या विद्यार्थ्यांतर्फे कळकळीची विनंती आहे की आपण ही अन्यायकारक अट रद्द करून तत्काळ शुद्धीपत्रक काढण्याचे निर्देश द्यावेत.
@mybmc
“कार्यकारी सहायक” पदा��ाठी प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण ही जाचक अट कशासाठी. ATKT वाले होऊ शकत नाहीत का ही परीक्षा पास❓
दहावी नापास झालेले IAS, IPS होऊ शकतात पण लिपिक नाही होऊ शकत. अजबच आहे.
@CMOMaharashtra
@AROM_GOM
@AjitPawarSpeaks
@RRPSpeaks
मा. @MahaJyotiInst@atulsave_india
2023 मध्ये mpsc ने संयुक्त गट ब आणि गट क परीक्षेचा अभ्यासक्रमा मध्ये बदल केला 6 महिन्यामध्ये पूर्ण होत नाही. तसेच mpsc नेअजून जाहिरात सुद्धा प्रसिद्ध केली नाही.
त्यामुळे स���युक्त परीक्षेचा प्रशिक्षण कालावधी 6 महिन्यावरून 11 महिने करण्यात यावा
मा. @mpsc_office आयोग
महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023 मधील लिपिक टंकलेखक व कर सहायक यांचे निकाल लवकर लावावेत आणि कौशल्य चाचणीचे वेळापत्रक जाहीर करावे.
किंवा जर काही तांत्रिक अडचण असल्यास तसे परिपत्रक काढावे जेणेकरुन मुलांना पुढील दिशा ठरविता येईल
मा. @mpsc_office@Drsuvarnas ma'am
28 एप्रिल 2024 रोजी नियोजित
महाराष्ट्र नागरी सेवा (राजपत्रित ) पूर्व परीक्षा संदर्भात:-
👉2014,2019 या दोन्ही वर्षी निवडणुकां��ुळे #MPSC ने राज्यसेवा परीक्षा एप्रिल ऐवजी फेब्रुवारी महिन्यात व इतर परीक्षा मार्च मध्ये आयोजित केल्या होत्या.
कारण निवडणुका काळात सर्व प्रशासकीय यंत्रणा त्या एकमेव कामात गुंतलेली असते, सोबत इतरही अशी कारणे असतात ज्या काळात परीक्षा घेणे अडचणीचे ठरते.
शेवटी मा.निर्वाचन आयोग व मा.महाराष्ट्र लोकसेवा आयोग ( परीक्षा नियोजन महाराष्ट्रभर) दोन्हीलाही स्वतःचा असा staff नाही.
दोन्हीकडे staff हा common आहे ���े जगजाहीर आहेच.
👉 तरीदेखील आपण नोव्हेंबर 2023 मध्ये
28 एप्रिल 2024 ला परीक्षा
जाहीर केली त्यावेळी आश्चर्यच वाटले होते. पुढे काय होणार याची प्रचिती आली होतीच.
पण आपल्या निर्णयाचा आम्ही सर्व कायम आदर करतो इथून पुढेदेखील करूच
🙏🙏🙏🙏
👉 आपल्याकडे आता सर्व election schedule आहेच त्याआधारे
फक्त दोन मुद्दे हजारो उमेदवारांच्या वतीने ( जे गेल��या तीन दिवसापासून माझ्याकडे विचारणा करत आहेत)
आपणास विनंती व विचारणा दोन्ही करत आहे.
👉1. 28 एप्रिल 2024 रोजी परीक्षा घेण्यासाठी आपण अजूनही ठाम आहात का?
असल्यास आजच एक notification
काढून 'निवडणुकाचा काहीही परिणाम परीक्षा वर होणार नसून वेळेवरच परीक्षा होतील 'असे जाहीर करावे
किंवा
👉 2. निवडणुका एप्रिल- मे नियोजित माहित असताना देखील आपण 28 एप्रिल 2024 रोजी घोषित केलेली
परीक्षा पुढे ढकलण्याची नामुष्की य��णार आहे हे देखील त्वरित जाहीर करावे.
👉विनाकारण 2 -3 लाख उमेदवारांना
संभ्रमावस्थेत जास्त काळ ठेवणे योग्य
नव्हे.
जे वास्तव आहे त्याची घोषणा लवकरात लवकर करावी ही नम्र विनंती
🙏🙏🙏🙏
@maha_governor
@CMOMaharashtra
@mieknathshinde
@Dev_Fadnavis @NANA_PATOLE
@AjitPawarSpeaks
@atullondhe
@kcvenugopalmp @chennithala
@varunchoudhary2 @kanhaiyakumar
कौशल्य चाचणी करिता आयोगाने 1:3 ऐवजी 1:5 प्रमाणात उमेदवार घेणे आवश्यक आहे . कारण , मागील 2-3 महिन्यात सरळसेवा परीक्षेतून हजारो उमेदवार निवडल्या गेले आहेत आणि हेच उमेदवार 1:3 या प्रमाणात येण्याची शक्यता अधिक आहे त्यामुळे आयोगाला अंतिम निवड यादी साठी योग्य प्रमाणात उमेदवार उपलब्ध होणे आवश्यक आहे, आयोगाने यावर विचार करून कौशल्य चाचणी करीता उमेदवार प्रमाण वाढवणे गरजेचे आहे. @mpsc_office
#SKILLTESTRATIO
मा. @mpsc_office
महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब व गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024
सर्व पदांची पूर्व परीक्षा एकच आहे तर मग वेगवेगळा कट ऑफ का?
एकच कट ऑफ लागायला हवा.
आयोगाने जाहिरात येण्याअगोदर परीक्षा योजनेत बदल करावा ही विनंती.
♦️महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व गट क परीक्षा 2024 पूर्व परीक्षा जाहिरात फेब्रुवारी महिन्यात प्रसिध्द होणार आहे.... त्यामधे पदांची संख्या 2023 पेक्षा दुप्पट असावी अशी सर्व विध्यार्थी वर्गांची मागणी आहे. शासनाने ��त्ताच याकडे लक्ष द्यावे ��िनंती.. 🙏
👉 सध्या सरळसेवा परीक्षा मध्ये होणारा घोळ पाहता, परीक्षा मध्ये अधिकची पारदर्शकता राखण्यासाठी इथून पुढे होणाऱ्या सर्व सरळसेवा परीक्षा शासनाने #MPSC कडे देऊन #combined परीक्षा मध्ये पदे समाविष्ट करून जाहिरात 15 हजार पेक्षा जास्त पदांची करावी ही विनंती.. 🙏🙏
👉 PSI STI सह इतर सर्व पदांची जाहिरात 600+ असावी..
#COMBINE_2024_15000
#MaximumCombine2024AdvtVacancies
@AROM_GOM
@Dev_Fadnavis
@CMOMaharashtra
@AjitPawarSpeaks
@AbhiPawarBJP
@RRPSpeaks
@mieknathshinde
@NANA_PATOLE
@TV9Marathi
@abpmajhatv
@lokmat
@LoksattaLive
#नगरपरिषद_जागावाढ
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यानी नगरपरिषद भरती मध्ये रिक्त असलेल्या पदाबाबत जागावाढ संबंधित तात्काळ कार्यवाही करण्याचे आदेश सबंधित विभागाला देऊन सुद्धा सबंधित विभागाला कार्यवाही करण्यास काय हरकत आहे. नगरविकास विभागास विनंती आप�� तात्काळ कार्यवाही करावी.🙏
माननीय मुख्यमंत्री यांच्या आदेशाला आज १ महिन्यापेक्षा जास्त वेळ झाला आहे. काल शेवटी सुधारित उत्तरतालीका प्रसिद्ध कऱण्यात आली. लवकरच मार्कलिस्ट जाहीर होईल. त्या अगोदरच जागा रिक्त असताना कित्येक नगर परिषद विद्यार्थ्यांच्या #नगरपरिषद_जागावाढ या रास्त मागणीला दिरंगाई करून दडपून टाकले जात आहे. यावर शासनाने विचार करावा ही नम्र विनंती. आणी नगरपरिषद जागा वाढ कर���न विद्यार्थ्याच्या मागणीला न्याय द्यावा ही नम्र विनंती..🙏
👉 सोबत फोटो मध्ये रिक्त असलेल्या जागांचा #RTI लावलेला आहे..🙏🙏
@MAHA_UDD @maha_dma @CMOMaharashtra @VijayWadettiwar @mieknathshinde @Dev_Fadnavis @DrSEShinde @AbhiPawarBJP @AjitPawarSpeaks @NANA_PATOLE
एमपीएससी ने गट क मुख्य परीक्षा 2023 अर्ज करतेवेळी SKILL TEST निवड साठी पर्याय दिले होते. परंतु , काही उमेदवारांना निवडलेल्या पर्याय वैतिरिक्त 0 किंवा अन्य पर्याय दिसत आहेत.म्हणून यात दुरुस्ती करा किंवा परत SKILL TEST OPTION भरून घ्या.
तांत्रिक अडचण मुळे अन्याय नको.
@mpsc_office
#MPSC_EXAM 2024
#राज्यसेवा_2024_जागावाढ#राज्यसेवा_2024_1500#MPSC_Civil_1000_posts#Civil_Engineering_2024
♦️महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त परीक्षा 2024 अंतर्गत..
' राज्यसेवा' व 'स्थापत्य अभियांत्रिकी' उमेदवारांच्या खालील मागण्या त्वरित मान्य कराव्या ही शासनाला नम्र विनंती..🙏
1. राज्यसेवा 2024( last attempt of old pattern)
जाहिरात सर्व 35 संवर्गातील
किमान 1500 पदांसह सुधारित करावी.
2. D.C., Dysp, ACST, CO,Education officer, B.D.O., तहसीलदार सह सर्व संवर्गाचा समावेश 2024 जाहिरातीत त्वरित करण्यात यावा.
3. स्थापत्य अभियांत्रिकी चे हजारो पदे रिक्त असताना केवळ 26 पदांची जाहिरात काढली आहे त्यात बदल जागावाढ करावी.. 🙏
👉 5 पैकी केवळ 2 संवर्गाची अत्यल्प पदांची जाहिरात प्रसिद्ध केली आहे त्यात त्वरित सर्व 5 संवर्गाची किमान 1000 पदांसह सुधारित जाहिरात प्रसिद्ध करावी. शासनाने वरील गोष्टी जागावाढ बाबतीत #MPSC ला पत्रक पाठवून दखल घ्यावी ही नम्र विनंती.. 🙏
@CMOMaharashtra@AbhiPawarBJP@atullondhe@NANA_PATOLE@mieknathshinde@AjitPawarSpeaks@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@RRPSpeaks
@AROM_GOM
@supriya_sule@maha_governor