@TeamYouTube, please review the suspension of the "Trading With Karol" channel .They provide valuable educational content while strictly following SEBI guidelines. This penalty seems to be a mistake. Please restore their ability to post. Thank you! #SupportTradingWithKarol
महाराष्ट्र अराजपत्रित गट क सेवा परीक्षा 2023 अंतर्गत लिपिक टंकलेखक या पदासाठी घेण्यात येणाऱ्या टायपिंग स्किल टेस्ट साठी उमेदवारांना 1:3 या प्रमाणात बोलावले जाते. परंतु दरम्यानच्या काळात MPSC तसेच सरळसेवेच्या अनेक परीक्षांची भरती पूर्ण झाली असून 1:3 या प्रम���णाच्या आत येणाऱ्या अनेक उमेदवारांची इतर परीक्षांमध्ये निवड झाल्याचे दिसून येते. त्यामुळे जास्तीत जास्त गरजू उमेदवारांना typing skill test देण्याची ��ंधी मिळावी यासाठी सदरचा रेशो हा 1:5 असा करणेबाबत मी काही वेळापूर्वीच उपमुख्यमंत्री मा श्री @Dev_Fadnavis जी यांच्याकडे विनंती केली आहे. मा.देवेंद्रजींनी तात्काळ महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला सदरची मागणी विचारात घेऊन उचित निर्णय घेण्याबाबत कळविले आहे. यासोबतच मी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सर्व सन्माननीय सदस्यांकडे व आयोगाच्या सचिवांकडे देखील व्यक्तिशः विनंती केली आहे. आयोग यावर विचारविनिमय करून विद्यार्थीहितासाठी योग्य निर्णय घेईल अशी अपेक्षा आहे. #MPSC
#MPSC_EXAM 2024
#राज्यसेवा_2024_जागावाढ#राज्यसेवा_2024_1500#MPSC_Civil_1000_posts#Civil_Engineering_2024
♦️महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त परीक्षा 2024 अंतर्गत..
' राज्यसेवा' व 'स्थापत्य अभियांत्रिकी' उमेदवारांच्या खालील मागण्या त्वरित मान्य कराव्या ही शासनाला नम्र विनंती..🙏
1. राज्यसेवा 2024( last attempt of old pattern)
जाहिरात सर्व 35 संवर्गातील
किमान 1500 पदांसह सुधा��ित करावी.
2. D.C., Dysp, ACST, CO,Education officer, B.D.O., तहसीलदार सह सर्व संवर्गाचा समावेश 2024 जाहिरातीत त्वरित करण्यात यावा.
3. स्थापत्य अभियांत्रिकी चे हजारो पदे रिक्त असताना केवळ 26 पदांची जाहिरात काढली आहे त्यात बदल जागावाढ करावी.. 🙏
👉 5 पैकी केवळ 2 संवर्गाची अत्यल्प पदांची जाहिरात प्रसिद्ध केली आहे त्यात त्वरित सर्व 5 संवर्गाची किमान 1000 पदांसह सुधारित जाहिरात प्रसिद्ध करावी. शासनाने वरील गोष्टी जागावाढ बाबतीत #MPSC ला पत्रक पाठवून दखल घ्यावी ही नम्र विनंती.. 🙏
@CMOMaharashtra
@AbhiPawarBJP @atullondhe @NANA_PATOLE
@mieknathshinde @AjitPawarSpeaks
@CMOMaharashtra
@Dev_Fadnavis
@RRPSpeaks
@AROM_GOM
@supriya_sule
@maha_governor
@OFFICER_CLUB11@AbhiPawarBJP@RRPSpeaks@CMOMaharashtra@Dev_Fadnavis सरकराने oBj च्या दोन संधी वाढउन दिल्या त्या बद्दल मनापासून आभार💐 मात्र 2024 ha लास्ट attempt असून बरेच विद्यार्थी मागच्या 4 5 years पासुन तयारी करत आहे... लाखो विद्यार्थी FoRm भरत असताना जागा मात्र 203 आहेत याने आमचा अपेक्षा भंग झाला आहे... साऱ्या aspirant कडून विनंती आहे .
@OFFICER_CLUB11@AbhiPawarBJP@RRPSpeaks@CMOMaharashtra@Dev_Fadnavis राज्यसेवा संवर्गात 35 उपसंवर्ग असूनही फक्त 12 उपसंवर्गांची केवळ 205 जागांसाठीची जाहिरात काही दिवसापूर्वी MPSC कडून प्रसिद्ध झाली आहे, या जाहिरात मध्ये सर्व 35 संवर्गाची 1500+ जागावाढ शासनाने करावी ही विनंती.🙏
👉
#राज्यसेवा_2024_जागावाढ
#राज्यसेवा_2024_1500
♦️राज्यसेवा संवर्गात 35 उपसंवर्ग असूनही फक्त 12 उपसंवर्गांची केवळ 205 जागांसाठीची जाहिरात काही दिवसापूर्वी MPSC कडून प्रसिद्ध झाली आहे, या जाहिरात मध्ये सर्व 35 संवर्गाची 1500+ जागावाढ शासनाने करावी ही विनंती.🙏
👉 राज्यसेवा परीक्षा 2024 ही वस्तुनिष्ठ प्रकारची शेवटची परीक्षा आहे त्यामुळे ही जाहिरात जास्तीत जास्त जागांची करुन खुप दिवसापासून तयार��� करणाऱ्या विद्यार्थ्यांना न्याय देण्यात यावा ही विनंती.. आलेल्या राज्यसेवा पुर्व परीक्षा जाहिरात 2024 मध्ये रिक्त संवर्ग व जागा लवकरात लवकर शासनाने #MPSC कडे पाठवून आम्हाला न्याय द्यावा ही कळकळीची विनंती..🙏🙏
@CMOMaharashtra
@AbhiPawarBJP @atullondhe @NANA_PATOLE
@mieknathshinde @AjitPawarSpeaks
@CMOMaharashtra
@Dev_Fadnavis
@RRPSpeaks
@AROM_GOM
@supriya_sule
♦️स्पर्धा परीक्षा समन्वय समितीचे अध्यक्ष - राहुल कवठेकर यांच्यावर गुन्हा दाखल.
तलाठी भरती रद्द करण्यासाठी, स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने रीतसर पोलीस परवानगी काढून मोर्चा आयोजित केला होता. पण रोड ब्लॉक केल्याचे कारण देत पोलिसानी स्पर्धा परीक्षा समन्वय समितीचे अध्यक्ष- राहुल कवठेकर यांच्यावर पोलीस ठाण्यात नेऊन, गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. शेवटी विखे पाटलांचा शब्द खरा ठरला, गुन्हे दाखल झालेच.
कितीही गुन्हे दाखल झाले तरी आम्हाला फरक पडणार नाही, आम्ही सत्य बाहेर काढूच. स्पर्धा परीक्षा समन्वय समिती दाखल करण्यात येणाऱ्या गुन्हाचा तीव्र निषेध करते. याच्या निषेधार्थ आम्ही राज्यभर तीव्र आंदोलन छेडू. तलाठी भरती रद्द साठी शेवटपर्यंत पाठपुरावा करण्यात येईल, कोणत्याही परिस्थितीत आम्ही ही भरती रेटून नेऊ देणार नाही. 👊✊✌️
@Dev_Fadnavis@RVikhePatil@maharevenue@RRPSpeaks@Awhadspeaks @Dhananjay_AAP @VijayWadettiwar@KunalNitinRaut@girishkuber@abpmajhatv@zee24taasnews@TV9Marathi@saamTVnews
राज्यसेवा परीक्षा २०२४ च्या पदसंख्येत वाढ करण्यासंदर्भात आज सामान्य प्रशासन विभागाकडे पाठपुरावा केला. सा. प्र. विभागाने पत्राद्वारे सर्व विभागांकडे अतिरिक्त मागणीपत्रासाठी विचारणा केली असल्याचे सांगितले, यासंदर्भात आगामी काळात अधिक पाठपुरावा करीन.
राज्यसेवा जागावाढीसाठी अडसर ठरू शकणारा दि. २० ऑक्टोबर २०२२ चा शासन निर्णय रद्द करण्याची विनंती मी मा. उपमुख्यमंत्री यांच्याकडे काही दिवसांपूर्वी केली होती, सदरील विषयाचाही आज पाठपुरावा केला. याबाबत कार्यवाही सुरू असून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा अभिप्राय मिळणेसाठी पत्रव्यवहार केला असल्याची माहिती मला देण्यात आली आहे.
#MPSC #राज्यसेवा
पावसाळ्यात चालत जायचीही अडचण होती आता एक���च वेळी २ बैलगाड्या सोबत जातील इतका रुंद रस्ता तयार झाला आहे. मतदारसंघातील शेतरस्ते हळूहळू मोकळा श्वास घेऊ लागले आहेत आणि माझे शेतकरी बांधवही.