समाजाच्या सहभागातून हरित आणि समृद्ध महाराष्ट्र घडविण्याचा अनुलोमचा प्रवास आजही तितक्याच उत्साहाने सुरू आहे.
याच प्रेरणेतून मा. देवेंद्रजी यांच्या ५६ व्या वाढदिवसानिमित्त ५६,००० देववृक्ष लागवडीचा महासंकल्प हाती घेतला आहे.
#Anulom#HBD_Devabhau#Dev_Vruksha#देववृक्ष_अभियान
कुठपर्यंत तुम्ही झुंडीने येऊन या एकट्या वाघावर अटॅक करणार???
हा वाघ जितका शांत , संयमी , सुसंस्कृत आहे म्हणूनच इतक्या दिवस सहन करत आहे.
#ThankYouDevendra
महाराष्ट्राच्या विकासाचे केंद्र, इन्फ्रा मॅन, जलक्रांतीचे प्रणेते, विकासपुरुष, अष्टपैलू नेतृत्व श्री देवेंद्रजी फडणवीस यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
आई तुळजा भवानी तुम्हाला उदंड आयुष्य देवो, ही मनोकामना...
#HappyBdayDevaBhau@Dev_Fadnavis जी