♦️👉 पोलीस भरतीची वेबसाईट 15 एप्रिल ला रात्री पूर्णपणे ठप्प झाली होती त्यामुळे खूप साऱ्या खेड्यापाड्यातील मुलांचे फॉर्म अपूर्ण राहिले आहेत
अजून 2 दिवस date वाढवून वेबसाईट सुरळीतपणे सुरू करावी जेणेकरून मुलांचे नुकसान होणार नाही
@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@mieknathshinde
♦️महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व गट क परीक्षा 2024 पूर्व परीक्षा जाहिरात फेब्रुवारी महिन्यात प्रसिध्द होणार आहे.... त्यामधे पदांची संख्या 2023 पेक्षा दुप्पट असावी अशी सर्व विध्यार्थी वर्गांची मागणी आहे. शासनान��� आत्ताच याकडे लक्ष द्यावे विनंती.. 🙏
👉 सध्या सरळसेवा परीक्षा मध्ये होणारा घोळ पाहता, परीक्षा मध्ये अधिकची पारदर्शकता राखण्यासाठी इथून पुढे होणाऱ्या सर्व सरळसेवा परीक्षा शासनाने #MPSC कडे देऊन #combined परीक्षा मध्ये पदे समाविष्ट करून जाहिरात 15 हजार पेक्षा जास्त पदांची करावी ही विनंती.. 🙏🙏
👉 PSI STI सह इतर सर्व पदांची जाहिरात 600+ असावी..
#COMBINE_2024_15000
#MaximumCombine2024AdvtVacancies
@AROM_GOM
@Dev_Fadnavis
@CMOMaharashtra
@AjitPawarSpeaks
@AbhiPawarBJP
@RRPSpeaks
@mieknathshinde
@NANA_PATOLE
@TV9Marathi
@abpmajhatv
@lokmat
@LoksattaLive
♦️महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व गट क परीक्षा 2024 पूर्व परीक्षा जाहिरात फेब्रुवारी महिन्��ात प्रसिध्द होणार आहे.... त्यामधे पदांची संख्या 2023 पेक्षा दुप्पट असावी अशी सर्व विध्यार्थी वर्गांची मागणी आहे. शासनाने आत्ताच याकडे लक्ष द्यावे विनंती.. 🙏
👉 सध्या सरळसेवा परीक्षा मध्ये होणारा घोळ पाहता, परीक्षा मध्ये अधिकची पारदर्शकता राखण्यासाठी इथून पुढे होणाऱ्या सर्व सरळसेवा परीक्षा शासनाने #MPSC कडे देऊन #combined परीक्षा मध्ये पदे समाविष्ट करून जाहिरात 15 हजार पेक्षा जास्त पदांची करावी ही ���िनंती.. 🙏🙏
#COMBINE_2024_15000
#MaximumCombine2024AdvtVacancies
@AROM_GOM
@Dev_Fadnavis
@CMOMaharashtra
@AjitPawarSpeaks
@AbhiPawarBJP
@RRPSpeaks
@mieknathshinde
@NANA_PATOLE
@TV9Marathi
@abpmajhatv
@lokmat
@LoksattaLive
२०० गुणांच्या तलाठी परीक्षेत २१४ मार्क पड��े म्हणजे महाराष्ट्रात भाजपचे ४८ पैकी ६० खासदार निवडून ���ेण्यासारखे आहे. तलाठी भरतीचा हा निकाल पाहून ‘भाजपा सरकार है तो मुन्कीन है’ असंच म्हणावं लागेल.
तलाठी भरतीत अनेक ठिकाणी पेपरफुटीच्या देखील #FIR दाखल झाल्या, पण या सरकारने पूर्णत: दुर्लक्ष केलं. तलाठी भरतीत एकेका जागेसाठी २५ लाखाहून अधिकची वसुली झाली. सरकार, अधिकारी, परीक्षा घेणारी कंपनी असे सर्वच यात सहभागी असून जवळपास १५०० कोटीहून अधिकचा हा घोटाळा आहे. केवळ काही कोटींच्या लाचेसाठी वर्षानुवर्षे अभ्यास करणाऱ्या लाखो युवांच्या, त्यांच्या आईवडिलांच्या स्वप्नांचा खून करण्याचं पाप या सरकारने केलं आहे.
राज्यात एकही परीक्षा पारदर्शकपणे पार पडलेली नाही. विद्यार्थ्यांनी अनेकदा आवाज उठवला, परंतु हे चोर-गद्दारांचं निकामी सरकार मात्र आपल्या सत्तेच्या मस्तीत गुंग आहे. पेपरफुटी विरोधात कड��� कायदा करण्यासंदर्भात सरकार एवढं उदासीन का? याचं उत्तर आज मिळालं. सत्तेची एवढी मस्ती योग्य नाही हे सरकारमधील त्रिकुटाने लक्षात घ्यावं.
#MPSC #पेपरफुटी
#का_गप्प_महाराष्ट्र?
#गोंधळलेलंनिकामीसरकार
��ाज्यभरातील युवा राज्यसेवा 2024 च्या जाहिरातीकडे डोळे लावून बसलेले असताना सरकारने मात्र 205 जागांची जाहिरात काढून आपले युवाविरोधी धोरणच जाहीर केले आहे.
काल प्रकाशित झालेल्या राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 परीक्षेच्या जाहिरातीत नऊ संवर्गांपैकी फक्त तीन संवर्गांचाच (राज्यसेवा, वनसेवा, स्थापत्य अभियांत्रिकी सेवा) जाहिरातीत समावेश करण्यात आला आहे. राज्यसेवा संवर्गातील एक���ण 34 पदांपैकी फक्त बारा पदांचा/संवर्गांचा जाहिरातीत समावेश करण्यात आलेला आहे. त्यातही डेप्युटी कलेक्टर, डीवायएसपी, तहसीलदार, Excise SP, CO-1 यासारख्या पदांची एकही जागा नाही.
सर्व 34 पदांसहित/संवर्गासहित 1 हजार जागांची राज्यसेवा परीक्षेची जाहिरात ही विद्यार्थ्यांची रास्त मागणी आहे. 600 पेक्षा जास्त जागा रिक्त असताना भारतासारख्या कृषीप्रधान देशात कृषी सेवा संवर्गातील एकाही पदाचा समावेश नसणे ही शोकांतिका आहे. राज्य सरकारने लवकरात लवकर सर्व संवर्गातील सर्व रिक्त पदांची मागणी पत्रके आयोगाकडे पाठवावीत, ही विनंती!
#जागावाढ
#2024_राज्यसेवा_1000_जागा
@mieknathshinde
@Dev_Fadnavis
@AjitPawarSpeaks
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वोच्च 7034 लिपिक-टंकलेखक पदांच्या पूर्��� परीक्षेचा निकाल
@mpsc_office ने 1:12 ratio ने लावून स्वतःच्याच नियमांचे पालन करावे.विनाकारण नवीन नियम लावून त्यांची संधी हिरावून घेऊ नये.
@mieknathshinde
मा. @mpsc_office ने स्वतःच्याच Rules of procedure प्रमाणे निकाल लावावा.
फक्त Clerk 2023 साठीच जाचक 'प्राधिकरणनिहाय' निकाल लावून गोरगरीब उमेदवारांवर अन्याय केल्यास राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल याची नोंद घ्यावी.
@mieknathshinde@Dev_Fadnavis@CMOMaharashtra@Drsuvarnas
#तलाठी भरतीच्या परिक्षेसाठी अनेक विद्यार्थ्यांना दुरच्या जिल्ह्याचे, प्रेफरंसच्या बाहेरील परिक्षा केंद्र दिल्याचे समोर येत आहे.दूरची सेंटर असल्यास अतिरिक्त प्रवासखर्च तर वाढतोच शिवाय वेळेत पोहचण्यास देखील अडचणी होतात. तसेच TCS ची हेल्पलाईन द���खील बंद असल्याने विद्यार्थ्यांना संपर्क साधता येत नसल्याचा अनेक तक्रारी येत आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात फी घेऊनही विद्यार्थ्यांना सेवा ��िळत नसेल तर ही बाब अत्यंत गंभीर आहे. तरी संबंधित यंत्रणेने याची त्वरित दखल घेऊन परीक्षा घेणाऱ्या कंपनीला यासंदर्भात सुचना द्याव्यात, ही नम्र विनंती.
@mieknathshinde @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @RVikhePatil