@flipkartsupport@Flipkart
Conclusion: After being made to wait by Flipkart help center from October 4th to October 11th, I had to place my order again. What a humiliation!"
Tip: If you get scammed like this, don’t waste time—file a case in consumer court immediately!
Shocking: A woman was allegedly brutally attacked with sharp weapons in Rahatgarh.
How long will women remain unsafe? Strict action against the culprits is a must.
Sunday Wisdom!"वर्णनात्मक अथवा वस्तुनिष्ठ" यापैैकी एका पद्धतीसाठी लाभार्थी घटकांंचा आग्रह तर दुसऱ्या पद्धतीबद्दलचा त्यांंचा पूूर्वग्रह हा नैसर्गिक व समजण्यायोग्य. सोयीच्या वा लाभदायक परीक्षा पद्धतीसाठी प्रभावी युक्तीवाद व समर्थनार्थ मोहीम हाही व्युहरचनेचा भाग.मात्र हल्ली यावर एकीकडे भावनिक साद तर सोबतच आक्षेपार्ह शेरे, टोकाच्या कडवट प्रतिक्रियां व भ्रामक वृत्तांचा समाज माध्यमांवर सतत ओघ.
पेपरफुटी प्रकरणात ब��ावात्मक पवित्रा घ्यावा लागण्याची वेळ तर उत्तरपत्रिका तपासणीतील त्रुटीं माहिती अधिकारातून उघड झाल्याने फेर मुल्यांकनासाठी दबावात जाण्याची पाळी #MPSC वर आल्यानंंतर स्पर्धा परीक्षांचे पटलावर राज्यात बरेच प्रभाव गट सक्रिय. राजकीय नफातोट्याचा विचार करत लोक प्रतिनीधींचीही यात उडी,यु-ट्युबर्सना या विषयावर उत्पन्न वाढीचा न आवरणारा मोह, "वैकल्पिक विषयांसह वर्णनात्मक परिक्षा पद्धती" तून ���लेली आर्थिक तेजी (वैकल्पिक विषय २०२७ पासून वगळण्याचे निर्णयानंतर) कायम ठेवण्यास्तव कोचींग क्लास चालकांचा खटाटोप, "शिक्षक" या स्वतंत्र हितसंबंधीत घटकाचा अनपेक्षित उदय, काही उमेदवारांची या क्षेत्रात पुढारपणासाठी चाल��ेली धडपड तर श्रेयासाठी अनेेकांतील चढाओढ यामुळे हा विषय अजूनच भरकटण्यास हातभार.
परीक्षा योजना व पद्धती,मुल्यांकनाचे निकष, अभ्यासक्रम सुधारणा,मुलाखतीचे स्वरूप व गुणदान योजना इ.च्या संबंधीचे निर्णयाधिकार पूर्णतः व अंतिमतः आयोगाच्या घटनात्मक अधिकार क्षेत्रात मोडत असल्याने गैरवाजवी हस्तक्षेप वा बाह्य दबावाशिवाय व्यवहार्य नि दूरगामी धोरण ठरविण्याची बाब आयोगाचे विवेकावर सोडून परिक्षार्थ्यांनी तयारीवर लक्ष केन्द्रींत करणे उचीत!
गट-क पदांच्या संख्येत तिप्पट वाढ करण्याची #MPSC च्या विद्यार्थ्यांच्या सत्याग्रह आंदोलनाची एक प्रमुख मागणी होती. त्यानुसार या जागांमध्ये तिप्पट वाढ केल्याबद्दल सरकारचे आभार! मात्र, यामध्ये केवळ तांत्रिक अभ्यासक्रमांच्या जागांमध्येच वाढ झाली असून, सर्वसाधारण पदवीधरांच्या (Any Graduates) म्हणजेच अतांत्रिक पदांच्या जागांमध्ये अत्यंत न��ण्य वाढ झाली आहे. या अतांत्रिक पदांच्या जागांमध्ये किमान १२ हजारांपर्यंत वाढ करण्याची विद्यार्थ्यांची मागणी आहे. सरकारने याबाबत लवकरात लवकर विद्यार्थीहिताचा निर्णय घेऊन ही जागावाढ करावी.
@Dev_Fadnavis
१५ हजार जागांचं आश्वासन दिलं, पदसंख्या १६,०००+ केली खरी;पण त्यात बहुतांश टेक्निकल पदे!सामान्य पदवीधरांसाठी (Any Graduate) फक्त ~६५०० जागा?
लाखो कला/वाणिज्य/विज्ञान पदवीधर विद्यार्थ्यांनी काय करायचं?हे आश्वासन नाही,तर विद्यार्थ्यांची घोर फसवणूक आहे!
#MPSCGroupc#AnyGraduatePosts
मा. प्रशासनाला विन��ती
ऋषिकेश गांगुर्डे यांच्यावर पाळत ठेवली जात असल्याच्या दाव्याची तातडीने दखल घेऊन चौकशी करावी आणि आवश्यक पोलीस संरक्षण द्यावे.
#WeSupportRishiGangurde #MPSC
Thank you @bihar_police and @samrat4bjp . This is the ease of doing business in capital of Bihar Patna city.
My younger brother runs small street shop in area Malsalami , Patna city.
At around 21:51 pm some goons came and started beating my brother
1/2
MMRDA भरती घोटाळा आणि कामगार विभागातील कथित अनियमिततांची निष्पक्ष चौकशी झालीच पाहिजे. SIT कडे पुरावे दिले असतील, तर तपासाची सद्यस्थिती, ज��ाबदारी निश्चित करण्याची प्रक्रिया आणि कारवाईची कालमर्यादा सरकारने जाहीर करावी.
विद्यार्थ्यांना आश्वासन नव्हे, न्याय हवा! दोषी आढळणाऱ्यांवर कायद्यानुसार कठोर कारवाई आणि भरती प्रक्रियेत पारदर्शकता सुनिश्चित करणे ही सरकारची जबाबदारी आहे.
#MMRDA #भरतीघोटाळा #SIT #विद्यार्थ्यांनान्याय #dhananjayshinde
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गप्प का?
@MPSC_office पेपरफुटीप्रकरणात डॉ. विवेक भीमनवार रजेवर गेले, मग प्रभारी अध्यक्ष असलेल्या डॉ. अभय वाघ यांच्या भूमिकेची चौकशी आणि कारवाई कधी होणार? मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी डॉ. वाघ यांच्या कथित संबंधांबाबतही पारदर्शक खुलासा व्हायलाच पाहिजे. त्यांना राजकीय संरक्षण आहे का? नसेल, तर देवेन्द्रजी तुम्ही कारवाईला विलंब का करताय?
डॉ. अभय वाघ यांना चौकशी पूर्ण होईपर्यंत संबंधित जबाबदारीतून दूर करन त्यांच्या राजीनामा घ्या आणि निष्पक्ष चौकशी करा हि आमची स्पष्ट मागणी आहे.
विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना "अभय" कश���चे? सरकारने मौन सोडून उत्तर द्यावे!
@INCHarshsapkal @Dev_Fadnavis @CMOMaharashtra @MahaDGIPR @MahaChiefSec @ChDadaPatil @Mpsc_Andolan @EA_OfficialMH
#MPSC #PaperLeak #MPSCStudents
Sunday Wisdom!"अती घाई-संकटात नेई" याचा प्रत्यय #MPSC च्या संदर्भात खालील घटनांमधून.
•वैकल्पिक विषयांसह वर्णनात्मक मुख्य परीक्षेची शिफारस जून २०२२ मधे स्विकारत तत्संबंधित जुलै २०२२ च्या घोषणेत सुधारीत योजना लगेच मुख्य परीक्षा २०२३ पासून लागू करण्याचा न��र्णय.तयारीसाठी पुरेसा अवधी न दिल्याने परीक्षार्थींचे पुण्यात मोठे आंदोलन व निर्णयाची अंमलबजावणी दोन वर्षे पुढे ढकलणे क्रमप्राप्त.
•जुलै २०२६ मधील गट क च्या जाहीरातीत पूूर्व परीक्षेेचे निर्धारीत धोरण बदलत ती ऑफलाईन ऐवजी ऑनलाईन घेण्याचा निर्णय थेेट जाहीरातीतून घोषित.विद्यार्थ्यांंचे पुन्हा आंदोलन,शासनाचा हस्तक्षेप व निर्णयाची अंमलबजावणी २०२७ पर्यंत पुढे ढकलण्याची पाळी.
•गैरप्रकाराची ऑडिओ क्लिप व्हायरल होताच अन्य पर्यायांची चाचपणी न करता दि.१३ मे २०२६ रोजी 'ऑप्टींग आऊटचा' पर्याय रद्द करत बहुुसंंवर्गीय पदांसाठी प्रतीक्षा यादी न ठेवण्याचेही सुतोवाच त्याच परिपत्रकात.उप निबंधक/कर निरीक्षक इ. संवर्गात बर्याच उमेदवारांची दोन पदांवर निवड झाल्याने व पदपसंंतीचा पर्याय न दिल्यान�� (प्रतिक्षा यादी अभावी पदे रिक्त राहूनही संधी गमावण्याच्या भितीने) उमेदवारांत असंतोष.प्रसार माध्यमे व समाज माध्यमांतून याची दखल.परिणामी रिक्त जागांवर प्रतिक्षा यादीतून शिफारस करण्याचे नंंतर स्पष्टीकरण देण्याची आयोगावर वेळ.
•औषध निरीक्षक परीक्षेच्या पेपर फुटीप्रकरणी प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने पुरेशी चौकशी न करता वा संयम न बाळग��ा लगेच गैरप्रकार न झाल्याचा निर्वाळा देणारे पत्रक व त्यात तक्रार खोटी निघाल्यास आयोगाची प्रतिमा मलीन करण्याबाबत फौजदारी कार्यवाहीची तंबी. मात्र शेवटी पेपरफुटी झाल्याची कबुली नि आयोगातील अधिकारी/कर्मचाऱ्यांच्या अटकेने तोंडघशी पडण्याची नामुष्की.
तात्पर्य आयोगाची तत्परता स्वागतार्ह मात्र परिक्षार्थ्यांच्या भवितव्याला प्रभावीत करणारे निर्णय व तत्संंबधीत घोषणां ह्याचा ताळमेळ बसवतांना परिणामांचा दूरगामी व सांगोपांग विचार करणे आयोगाच्या प्रतिमेेच्या दृष्टीने हितावह!
#Objective2027 पासूनच व्हाव्यात हीच अखंड महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची भावना आहे..तरच त्या पारदर्शक, दोष आणि वादरहीत होतील..कृपया आपण प्रयत्न करावा धन्यवाद!!
Objective झाल्यास मुले CM साहेबांना डोक्यावर घेऊन नाचतील...
प्रस्तुत परिस्तिथी पाहता Objective मध्येच सर्वांचे भले आहे🙏
📊 MPSC परीक्षांसाठी कोणता पॅटर्न ���वा?
२०२७ पासून सर्व MPSC परीक्षांसाठी तुमच्या मते कोणता परीक्षा पॅटर्न लागू करावा?
तांत्रिक संवर्गासाठी #Objective पॅटर्न लागू करताना वेळेची अट नव्हती, मग इतर संवर्गांसाठीच वेळेचा आग्रह का?
विद्यार्थ्यांचा कौल काय? मतदान करून आपले मत नोंदवा! 👇