@mpsc_office@CMOMaharashtra@GAD_Maharashtra
आता सेवेत असलेले काही अधिकारीच विद्यार्थ्यांना Objective साठी प्रवृत्त करत आहेत—स्क्रीनशॉट बोलका आहे.
Conduct Rules लागू असताना सेवेत राहून आंदोलनाला दिशा देणे योग्य आहे का? शासनाने चौकशी करावी.
@phoenixiasbyNS आज Descriptive Pattern ची चर्चा होतेय… पण त्याची दिशा खूप आधीच स्पष्ट झाली होती. मुख्यमंत्र्यांच्या या जुन्या वक्तव्यात दडलाय महत्त्वाचा संकेत. 🔥
आज Descriptive Pattern ची चर्चा होतेय… पण त्याची दिशा खूप आधीच स्पष्ट झाली होती. मुख्यमंत्र्यांच्या या जुन्या वक्तव्यात दडलाय महत्त्वाचा संकेत. 🔥
@Dev_Fadnavis
आज Descriptive Pattern ची चर्चा होतेय… पण त्याची दिशा खूप आधीच स्पष्ट झाली होती. मुख्यमंत्र्यांच्या या जुन्या वक्तव्यात दडलाय महत्त्वाचा संकेत. 🔥
@Dev_Fadnavis
@mauliwrites आज Descriptive Pattern ची चर्चा होतेय… पण त्याची दिशा खूप आधीच स्पष्ट झाली होती.
मुख्यमंत्र्यांच्या या जुन्या वक्तव्यात दडलाय महत्त्वाचा संकेत. 🔥
@mauliwrites MPSCचा बदलता Pattern समजून घ्यायचा असेल, हा Video मिस करू नका! 👀
आज Descriptive Pattern ची चर्चा होतेय… पण त्याची दिशा खूप आधीच स्पष्ट झाली होती.
मुख्यमंत्र्यांच्या या जुन्या वक्तव्यात दडलाय महत्त्वाचा संकेत. 🔥
India raises situation in Pakistan occupied Kashmir in its right of reply against Pakistan PM Sharif.
Indian diplomat Petal Gahlot @petal_gahlot says, Pakistan's "terrorism, deceit, duplicity will neither benefit it nor the world"
Respected @Tukaram_IndIAS Sir, as a Gen-Z #MPSC aspirants, we seek your support for the #DescriptiveMPSC pattern.
It builds critical thinking, analytical writing & ethics, aligns #MPSC with #UPSC, and strengthens the path for Marathi youth into IAS/IPS Corridors.
अगदी तंतोतंत विश्लेषण, सर. स्पर्धा परीक्षा केवळ पाठांतराची चाचणी न ठरता अधिकाऱ्यांच्या वैचारिक व प्रशासकीय क्षमतेची परीक्षा व्हावी, यासाठी वर्णनात्मक (Descriptive) पॅटर्न टिकून राहणेच अनिवार्य आहे. #MPSC@mpsc_office
The kind of story that @RitikaChopra__ did, @IndianExpress will find business sense to do more like this if they see rewards in term of direct growth of Subscribers after the story. So yes, whoever can, do subscribe
होय, राज्यसेवा मुख्य परीक्षा पॅटर्न हा वर्णनात्मकच. (Descriptive) कायम ठेवावा. राज्याचे प्रशासन गलितगात्र न करता ते सुदृढ ठेवण्याची राज्यकर्त्यांची इच्छा असेल तर डिस्क्रिप्टिव पॅटर्न ठेवावा. राज्यकर्ते जर या राज्याच्या मुळावर उठलेले असतील तर मग काळेकुट्ट भविष्याकडे वाटचाल सुरू होवू शकते.