नोकरीत असतांना सुद्धा कौटुंबीक जबाबदारी पार पाडू शकत नाहि आम्ही या काळात काय वेदना व मानसिक खच्चीकरणं होत आहे हे सांगताना सुद्धा मन व्यथीत होते@CMOMaharashtra निदान गुरू पौर्णिमेला तरी गुरूच्या वेदना समजून मानधन वाढ द्यावी हि विनंती #गुरूंची_अवहेलना_थांबवा ##शिक्षणसेवक_मानधनवाढ
Korona काळात शाळा बंद असल्या तरी शिक्षण सुरू ठेवत सोबतच राष्ट्रीय लसीकरणाच्या कामात पण या कठीण काळात मदत करीत आहोत. आम्ही शिक्षण सेवक कोणतीही सुविधा नसतांना जीव धोक्यात ठेऊन कामे करीत आहोत. कृपया #शिक्षणसेवक_मानधनवाढ करून आमची ��वहेलना थांबवा. @AjitPawarSpeaks @RealBacchuKadu ..