जलसंधारण अधिकारी ( स्थापत्य )गट - ब (अराजपत्रीत) संवर्गातील ६७० पदे सरळ सेवेने भरण्याची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे .सर्व पात्र उमेदवारांना नियुक्ती आदेश मा.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,मा.उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे,मा.उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत दिनांक १३ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ११.०० यशवंतराव चव्हाण सेंटर मंत्��ालयासमोर मुंबई - ३२ येथे देण्यात येणार आहेत . राज्यातील तरुणांना नोकरी देण्यासाठी आपले शासन नेहमीच अग्रेसर राहील अशी ग्वाही देतो.
@Dev_Fadnavis
@mieknathshinde
@AjitPawarSpeaks
@MahaDGIPR