मा.@Dev_Fadnavis साहेब एकीकडे संगणक परिचालकांना दिलेला शब्द आपण 8 महिने झाले पाळला नाही आणि दुसरीकडे आपले सरकार प्रकल्पात शेकडो कोटींचा भ्रष्टाचार करणाऱ्याCSC-SPV कंपनीला शासन पाठीशी घालत आहे,यालाच पारदर्शकता म्ह���ता का?@Pankajamunde,@kdhavse,@abpmajhatv,@MahaDGIPR
#संगणकपरिचालक
कर्जमाफी योजना,अस्मिता योजना,प्रधानमंत्री आवास योजना तसेच इतर डिजिटल सेवा देऊन गावपातळी वर डिजिटल महाराष्ट्र साकार करणारे ग्रामपंचायत #संगणकपरिचालक यांना IT महामंडळाकडून नियुक्ती देऊन न्याय द्यावा.तरच आपले सरकार कामगिरी दमदार हे म्हणता येईल.
@Dev_Fadnavis@Pankajamunde
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@Pankajamunde#संगणकपरिचालक म्हणजे डिजिटल महाराष्ट्राचा महत्वाचा घटक आहे आणि आज त्याची अवस्था ही�� करून टाकलीत, अच्छे दिन ची स्वप्न दाखवून भविष्याची वाट लावलीत आमच्या त्यामुळे आता तरी डोळे उघडा आणि आम्हाला न्याय द्या...आम्हाला आय.टी. महामंडळात घ्या
आज पर्यंत कित्येक योजना फक्त #संगणकपरिचालक च्या मेहनतीवर यशस्वी झाल्या.आणि त्या योजनांचा कामाचा मोबादला नाही कमीतकमी जाहिरात करताना सद्सत विवेकबुद्धी जागृत असेल ��र #संगणकपरिचालक दिलेल्या आश्वासन आठवा.
एकच मागणी IT मंडळात नियुक्ती
@Dev_Fadnavis @Pankajamunde @PMOIndia
मा.@Dev_Fadnavis साहेब शासनाच्या योजना महाराष्ट्रातील घरा-घरापर्यंत पोहचविण्याचे काम संगणकपरिचालक हे रात्रंदिवस करत आहे,आज त्याच संगणक परिचालकांना आपण उपाशी ठेवत आहे,हाच का आपला न्याय? आम्हाला आय टि महामंडळातुन नियुक्ती देऊन किमान १५००० रु. मानधन द्यावे हिच विनंती.
#संगणकपरिचालक
आपले सरकार झोपलेले सरकार.
@CMOMaharashtra तुमच्या स्वप्नातला डिजिटल महाराष्ट्र करणारे आम्ही #संगणकपरिचालक गावात डिजिटल online सेवा देतो पण हेच शासन आमच्यावर अन्याय करत आहे. डिजिटल महाराष्ट्र च्या नावाखाली चालणार कंपनीचा भ्रष्टाचार पाठीशी घालत आहे
हाच का तुमचा पारदर्शक कारभार ?
मुख्यमंत्री व ग्रामविकास मंत्री साहेब रात्र - दिवस काम करून ग्रामीण भागातील विविध योजना जनतेसाठी पोहचवतो ग्रामीण भागातील एकमेव डिजिटल महाराष्ट्राचा सिंहाचा वाटा #संगणकपरिचालक आहे आमचा भविष्याचा विचार करून आम्हा��ा IT मंडळाकडून नियुक्ती मिळावी ही विनंती
@Dev_Fadnavis
सरकारने हा डिजिटल पारदर्शक भ्रष्टाचार तात्काळ बंद करावा. 21 शतकात डिजिटल क्रांतीच्या जगात csc spv सारख्या कंपन्यामध्ये आणून यांनीच ग्रामीण महाराष्ट्राला अजून पाठीमागे नेले.
सर्व संगणक परिचालकांनी प्रधानमंत्री आवास योजना ऑनलाईन सर्वे केल. त्याचे सुद्धा पैसे मिळाले नाही. तसेच pm- kisan योजना ही सर्व संगणक परिचालकांनी केल त्याच पण मानधन नाही. अजून किती काम फुकट करून हा सरकार.