वन विभागाच्या २३१८ पदांच्या भरतीचा पेपर फुटलेला आहे. प्रश्नपत्रिकेचे तब्बल १११ फोटो पोलिसांनी हस्तगत केले आहे. राज्यातील मोठा घोटाळा असून,सरकारने परीक्षा तत्काळ थांबवाव्या.फक्त TCS ION केंद्र ��ेऊन परीक्षा घ्याव्या.स्पर्धा परीक्षा समन्वय समितीच्या तक्रारीनंतर आरोपींना पकडण्यात आले
महागाईमुळे सामान्यांसोबत पुण्यात आणि इतरत्र राहणाऱ्या बेरोजगारांचे प्रचंड हाल सुरू आहे
☑️मेसचे भाव वाढल्याने जवळच्या मित्रांनी दोघात एकच डबा लावला आहे
☑️चहा एकच वेळ किंवा स���ाळचा नाश्ता अनेकांनी बंद केला आहे
घरच्यांनी पाठविलेले पैसे पुरत नाही आणि महागाईसमोर तरुणाई हतबल दिसत आहे
#सरळसेवा_परीक्षा#फीस_कमी_करा
1. @Awhadspeaks#पेपरफुटी_कायदा_करावा ही मागणी आपण आज अधिवेशनात लाऊन धरली त्यासाठी धन्यवाद. @mpsc_office आयोगाचे पेपर कधीही फुटत नाहीत. #MPSC आयोग आपली पारदर्शक भूमिका नेहमीच बजावतो आहे..चुकून साहेब तूम्ही #MPSC आयोगाचा उल्लेख केला.. 🙏🙏
👉 प्रश्न आहे तो वर्ग-३ आणि वर्ग-४ सरळसेवा नोकर भरतीचा, ज्याचे कंत्राट TCS/ IBPS ला देण्यात आले आहे. आपण आज लाखो विद्यार्थांचा आवाज बनून मागणी लावून धरली त्यासाठी @Awhadspeaks साहेब यांचे आम्ही आभारी आहोत. 🙏🙏
2.@mieknathshinde@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks मा. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी सरळसेवा परीक्षा पेपरफुटी बाबतीत कायदा आणी येणाऱ्या सरळसेवा परीक्षा स��ठी फीस कमी करावी यासाठी काहीतरी निर्णय घ्यावा ही विनंती..🙏
♦️परीक्षा फीस मध्ये पुढीलप्रमाणे तफावत आहे..
शुल्क तफावत अशी..
एका बाजूला केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांचे शुल्क १०० रुपये तर, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांचे शुल्क २९६ रुपये इतके आहे. म्हणजे, जिल्हाधिकारी होण्यासाठी १०० रुपये लागत आहेत. तर, तलाठी होण्यासाठी तब्बल १००० रुपये मोजावे लागत आहेत.
👉 सरळसेवा परीक्षा ���ीस बाबतीत चा मुद्दा @RRPSpeaks यांनी अधिवेशन मध्ये मांडला यासाठी त्यांचे धन्यवाद.. 🙏🙏
@mieknathshinde
@CMOMaharashtra
@Dev_Fadnavis
@AjitPawarSpeaks
@RVikhePatil
@RRPSpeaks
स्पर्धा परीक्षा आंदोलक विद्���ार्थ्यांची ही मागणी अतिशय रास्त आहे.पेपर फुटीवर कायदा करणे हे काळाची गरज आहे.मागील अनेक वर्षापासून हे अवैध प्रकार सुरू आहे.यातून गरीब विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळण्याचा प्रकार होतो आहे.विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळणार हे रॅकेट उध्वस्त करण्यासाठी अश्या कायद्याची आवश्यकता आहे.
#परीक्षाकेंद्र_फक्त_TcsION
#पेपरफुटीवर_कायदा_करा
सरकारी नोकर भरती मध्ये गेली अनेक वर्षे झालं भ्र���्टाचार होत आहे. @Mpsc_Andolan
ने पुराव्यासहित हे घोटाळे उघडकीस आणले आहेत. आम्ही वारंवार मागणी करत आहे की #पेपरफुटीवर_कायदा_करा जेणेकरून भ्रष्टाचाराला आळा बसेल. इतर राज्य कायदा करू शकते तर आपण का नाही?
@Dev_Fadnavis @CMOMaharashtra
#परीक्षाकेंद्र_फक्त_tcsION#पेपरफूटीवर_कडक_कायदा#75000_मेगा_भरती#सरळसेवा_भरती
♦️ सरळसेवा भरती च्या जाहिराती टाकल्या त्याबद्दल सरकारचे सर्व विद्यार्थी वर्गाच्या वतीने मनापासून धन्यवाद.. 🙏🙏
पण, घेण्यात येणाऱ्या सरळसेवा भरती परीक्षा मध्ये घोटाळा टाळण्यासाठी व परीक्षा पारदर्शक होण्यासाठी सरकारकडून संबंधित विभागाला काही सूचना देणे आवश्यक आहे.. त्यातील..
1) विद्यार्थ्यांची खासगी परीक्षा केंद्र नको..
2) परीक्षेदरम्यान भ्रमणध्वनीसाठी 'जॅमर' बंधनकारक करण्यात यावे..
3) उमेदवारांची अंग तपासणी तसेच 'फ्रिस्किंग'बाबत विशेष नियमावली बनवण्यात यावी. 'बायोमेट्रिक' आणि 'सीसीटीव्ही' उपकरणे आवश्यक.
विद्यार्थी वर्गाने कोणत्याही दलालाच्या आमिषाला बळी पडू नये.. ❌️❌️🙏🙏
👉 सर���सेवा भरती पारदर्शकपणे व्हावी, अशी सर्व विद्यार्थ्यांची मागणी आहे. त्यासाठी सर्व विभागाला निवेदन देण्यात आले आहे. परीक्षा पारदर्शकपणे होण्यासाठी शासनाने होतील तेवढे प्रयत्न करावेत हिच सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने शासनाकडे मागणी.. 🙏
@mieknathshinde
@CMOMaharashtra
@Dev_Fadnavis
@AjitPawarSpeaks
@RVikhePatil