शहर नियोजन आणि मूल्य निर्धारण सेवा (श्रेणी १, गट ब) संवर्गातील १००% रिक्त पदे भरण्यात यावीत अशीही विनंती मा मुख्यमंत्री महोदयांना यावेळी केली. तपासून यासंदर्भातील प्रस्ताव तात्काळ सादर करण्याच्या सूचना त्यांनी अ. मु. स. (नगरविकास) यांना दिल्या आहेत.
3/3
०५/२०२२ ही सहायक नगर रचनाकार पदांची जाहिरात २८ जानेवारी २०२२ रोजी आलेली, अजूनही या परीक्षेची तारीख व अभ्यासक्रम @mpsc_office यांच्याकडून जाही��� झालेला नाही, तरी MPSC ने लवकरात लवकर ही प्रक्रिया पूर्ण करावी ही विनंती.
#DeclareATPExamSchedule
@CMOMaharashtra @bharanemamaNCP
सहायक नगर रचनाकार जाहिरात क्र.००५/२०२२ दिनांक-२८ जानेवारी,२०२२
प्रसिद्ध झाली होती.
परंतु त्या परीक्षेचा (Syllabus) अभ्यासक्रम आणि परीक्षेचा दिनांक जाहीर झालेले नाहीत.
चातकासारखी वाट किती बघायची.
टेलिग्राम चेक करून झाले की वेबसाईट!
Declare ATP syllabus & Schedule
@mpsc_office
जा.क्र.५/२०२२ सहाय्यक नगर रचनाकार ही जाहिरात येऊन ४ महिने उलटले.परंतु आयोगाने या परीक्षेसाठी सुधारित अभ्यासक्रम आणि तारखेच वेळापत्रक जाहीर केलेलं नाही. त्यामुळे विद्यार्थी मोठ्या संभ्रमात आहेत. तरी आयोगाने या गोष्टी लवकर जाहीर करावेत ही विनंती #DeclareATPExamSchedule@mpsc_office
जा.क्र.५/२०२२ सहाय्यक नगर रचनाकार ही जाहिरात येऊन ४ महिने उलटले परंतु आयोगाने या परीक्षेसा���ी सुधारित अभ्यासक्रम आणि तारखेच वेळापत्रक जाहीर केलेलं नाही त्यामुळे विद्यार्थी मोठ्या संभ्रमात आहेत तरी आयोगाने या गोष्टी लवकर जाहीर करावेत ही विनंती #DeclareATPExamSchedule
@mpsc_office