@pcmcindiagovin पूर्ण शहराची वाट लावलीय तुमच्या भ्रष्टाचारी कारभाराने 😡 कर मात्र भरमसाट घेताय. प्रत्येक खड्ड्यात तुमचा एक एक अधिकारी बसेल एवढे मोठे खड्डे पडलेले आहेत.
राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांना मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत (पीएमएलए) ईडीने मोठा दिलासा दिला. इक्बाल मिर्ची प्रकरणात माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल यांची मालमत्ता ईडीने जप्त केली होती. या मालमत्तांमध्ये वरळीतील सीजे हाऊसमधील संपत्तीचा समावेश होता.
प्रफुल्ल पटेल यांच्यावर दाऊद इब्राहिमचा जवळचा सहकारी इक्बाल मिर्चीकडून मालमत्ता खरेदी केल्याचा आरोप आहे. त्यानंतर आता याच प्रकरणात प्रफुल्ल पटेल यांना दिलासा मिळाला आहे. न्यायाधिकरणाने पटेलांविरुद्ध ईडीची कारवाई बेकायदेशीर असल्याचे सांगत या मालमत्ता मनी लाँड्रिंगमध्ये गुंतलेल्या नाहीत किंवा इक्बाल मिर्चीशी संबंधित नसल्याचे म्हटलं आहे.
#Lokmatnews #Prafulpatel #ED #politics #mumbai
@MarathiPremi नक्कीच पण त्याचबरोबर..
- स्थानिक नेते कमी पडले
- एकटा आमदार वैभव नाईक कष्ट घेत होता पण त्यालाही यश नाही
- प्रचंड पैशाचा वापर
- मागच्या १० वर्षात विनायक राऊत यांचा कामच नाही दिसलं
- २०१९ मध्ये उध्दव ठाकरेंनी केलेली चूक (दीपक केसरकर अणि उदय सामंत यांना मंत्रिपद देऊन मोठ केल)
@Marathi_Rash नाही झालीत !
फक्त शिवसेनेची काँग्रेसला झालीत
काँग्रेसची झाली असती तर कोकणातील किमान 3 जागा आल्या असत्या आणि बाकी हातकणंगले आणि संभाजीनगर सुद्धा
बाकी सांगलीच बोलायलाच नको
निषेध निषेध निषेध 🚫🚫
हा msg एकट्या विशाल अग्रवाल पुरता नसून त्याच्यासारख्या सर्व माजूरड्यांना आहे...
माँ जिजाऊंच्या आणि छत्��पतींच्या पुणे-महाराष्ट्राची प्रतिमा खराब करू पाहणाऱ्या सर्वांना आहे...
तुमची तोंडं काळी होणार...
@ABPNews
@abpmajhatv
इन्कलाब जिंदाबाद 🇮🇳
या माऊलीकडे बघून जर तुमचं काळीज नाही रडलं तर तुम्ही माणूस म्हणून जगण्याच्या लायकीचे नाहीयेत.😢
पुणे पोलीस आणि गृहखात्याने पूर्ण देशात महाराष्ट्र ची मान शरमेने खाली घातलीये.
कुणाला पैश्यांची खूप मस्ती आली असेल तर ती जिरवायची ताकद आम्हा पुणेकरांमध्ये आहे.
"पैश्याच्या जिवावर माणसांना चिरडणाऱ्या टोळीच्या व षंड व्यवस्थेच्या विरोधात
ठिय्या आंदोलन."
२० मे २०२४ दु.०४.०० वाजता.
येरवडा पोलीस स्टेशन
- आमदार रविंद्र धंगेकर
तमाम ड्रग्स & पब्स विरोधी आंदोलक पुणेकर.
#justicefor_anishashwini
हि न्यायव्यवस्था काहिकांची रखेल झाली,
हि संसद देखील हिजड्यांची हवेली झाली,
मी माझ्या व्यथा कुणाकडे मांडु कारण,
इथली व्यवस्था भ्रष्टतेने रंगीन झा���ी.
- अण्णा भाऊ साठे
#Pune
#Pune_Accident