ही लूटमार थांबवा @RaigadPolice वाहतूक विभाग रस्त्याहुन जाणाऱ्या वाहनाचे फोटो काढून विनाकारण दंड लावणे बंद करा.
वाहतूक पोलीस हवालदार फोटो काढायला नेमलेत की वाहतूक व्यवस्थापन करायला?
मुळात रस्त्याने जाणाऱ्या वाहनाचे मागून फोटो काढायची गरज काय?
काहीही तपशील लिहतात
@DGPMaharashtra
इतकी वर्ष लेह-लडाखमधील लोकेशन्स सिनेमात दाखवली जातायत पण लेहमध्ये अद्याप सिनेमागृह नाही. पण बॉलीवूडची क्रेझ कायम आहे. चोगलमसर गावात आज बॉलीवुड कॅफे पाहिला. बाहेर चित्रमहर्षी दादासाहेब फाळके लक्ष वेधून घेतात आणि आत मेन्यूवर मुंबतील पदार्थ दिसतात. #Leh#Bollywood
How the #ScorpioN is made at our advanced manufacturing facility in Chakan. I admit I’m biased, but I don’t think there’s anything in the manufacturing arena that’s as dramatic and exciting as putting together an automobile…
महराष्ट्र राज्य सीमेवर त्र्यंबकेश्वर तालुक्यात काकडपाना गावातील महिला 3 Km जंगलाची वाट तुडवत पाणी डोक्यावर आणत आहे,याना सरकारकडून गावात पाण्याची टाकी अन घराबाहेर नळ मिळवा एवढीच अपेक्षा आहे.
@CMOMaharashtra@AUThackeray @Mahendra_Sakal @AjitPawarSpeaks@sandipkale82