@LaturDm SBI Jalkot District. Latur यांनी पीक कर्ज आहे ते भरा म्हणून रब्बी चे 8000₹ होल्ड वर ठेवले आहेत पीक कर्ज रिन्यूअल केले आहे तरी असा प्रकार आहे नाव माधव दशरथ खंकरे (वडील, शेतकरी )
माझी फाईल Reject केली आहे,तरी संबंधित बँकेला मला पीक कर्ज देण्यासंदर्भातील योग्य ते निर्देश दयावेत ही नम्र विनंती.... टीप - मी 2 महिन्यापासून बँकेला हेलपाटे मारत आहे.
@Dev_Fadnavis मा. DCM साहेब, महाराष्ट्र सरकार,
मी श्यामसुंदर माधवराव खंकरे मु. डोंगरगाव ता जळकोट जि. लातूर येथील अल्पभूधारक शेतकरी असून माझ्या नावे 0.80R जमीन वर्ग-1 मी पीक कर्जासाठी SBI Jalkot(SBIN0020594) मॅनेजरकडे पीक कर्ज प्रस्ताव घेऊन गेलो होतो बँकेने CBIL च्या नावाखाली