@CMOMaharashtra मागेल त्याला स्थापत्य junior engineer ची सरकारी नोकरी (पण diploma compulsory) या योजनेमुळे सरकारने फक्त पदविका(diploma) वाल्यांचे शेत अोलिताखाली आणले आहे.
पदवीधारकांवर जाणुनबुजून अन्याय केला आहे.
योजना सर्वांनसाठी समान हवी.
#अभियंत्यांना_न्याय_कधी#JusticeForengineers
@CMOMaharashtra
साहेब,
तुमच्यासारखे अभ्यासू व्यक्तिमत्त्व महाराष्ट्राला मुख्यमंत्री म्हणून लाभले हे आमचे भाग्य,
परंतु तरीही तुम्ही सगळं जाणून दुर्लक्ष करतायेत हे खूप दुर्दैवी आहे.
विषय सहानुभूतीने समजून अभ्यासा साहेब आणि आम्हाला न्याय द्या!
हीच अपेक्षा🙏
#JusticeForEngineers
#अभियंते_उपोषणावर मा. मुख्यमंत्री @Dev_Fadnavis साहेब , आपण आपला अमूल्य वेळ देऊन आमच्या पदवी धारकांचा मागण्या नीट ऐकून घेतल्या बद्धल आपले फार फार आभार...ज्या प्रमाणे आपण आम्हास शब्द दिला त्याची आपण नक्की पूर्तता करालंच ही आशा...आम्ही फक्त आपल्याशी आस जोडून आहोत साहेब.