@satyajeettambe@neelamgorhe साहेब गेली ३.५ वर्षे होऊन गेली.... तरी विनाकारण आरक्षणाशी काहीही संबंध नसताना EWS प्रवर्गातील मराठा विद्यार्थ्यांचा निकाल थांबवला आहे... यांच्यासोबत असलेल्या याच प्रवर्गातील STI / ASO चा निकाल लावला पण फक्त PSI विद्यार्थ्यांना अडकून ठेवलं आहे... हा प्रश्न मार्गी लाववा हीच अपेक्षा
२०२० मध्ये ६५० जागांसाठी Combine PSI परिक्षा झालेल्या केवळ आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील ६५ उमेदवारांचा निकाल जाहीर करण्यात आलेला नाही. केवळ SEBC TO EWS रुपांतरीत आरक्षण न्यायप्रविष्ठ असल्याचं कारण देत हा निकाल थांबवण्यात आल्याने या उमेदवारांवर अन्याय झाला आहे. तो दूर करण्यासाठी निकाल जाहीर करण्याची विनंती उपमुख्यमंत्री अजितदादा यांना भेटून केली. याबाबत तातडीने निर्णय घेण्याचं आश्वासन त्यांनी दिलं.
@AjitPawarSpeaks
२०२० मध्ये ६५० जागांसाठी Combine PSI परिक्षा झालेल्या ��ेवळ आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील ६५ उमेदवारांचा निकाल जाहीर करण्यात आलेला नाही. केवळ SEBC TO EWS रुपांतरीत आरक्षण न्यायप्रविष्ठ असल्याचं कारण देत हा निकाल थांबवण्यात आला असून हा या उमेदवारांवरील अन्याय आहे. तो दूर करण्यासाठी निकाल जाहीर करण्याची विनंती मुख्यमंत्री @mieknathshinde साहेब यांना भेटून केली. याबाबत त्यांची अधिकाऱ्यांशीही सकारात्मक चर्चा झाली.
#राज्यसेवा2023जागावाढ#STI_जागावाढ
👉 2023 च्या राज्यसेवा जाहिरात मध्ये काही जागा अजून वाढ होतील अशी चर्चा मागील बऱ्याच महिन्यापासून होत आहे पण आत्तापर्यंत आयोगाला शासनाकडून जागा रिक्त असूनही अतिरिक्त जागाचे मागणीपत्र अजूनही प्राप्त झालेले नाही असे काही मागील #RTI मधून समजत आहे.
👉 तसेच #RTI मध्ये मिळालेल्या माहितीनुसार रिक्त असलेल्या #STI च्या रिक्त ५४६ जागा सुद्धा राज्यसेवा ���ोबतच शासनाने लवकर #MPSC कडे पाठवाव्या ही शासनाला विनंती..🙏
@mieknathshinde
@Dev_Fadnavis
@RVikhePatil
@AjitPawarSpeaks
@dhananjay_munde
@CMOMaharashtra
@AbhiPawarBJP
@CMOMaharashtra@mpsc_office
जर तुमचे भूकंप करणे झाले असेल तर PSI 2020 मधील जनतेला न्याय द्या.
4 वर्ष झाले बिचारे वाट पाहत आहेत.
घरच्यांना उत्तर देणे अवघड झाले आहे.
आज निकाल लावा.
#PSI2020RESULT