@mi_deadpool_ कविता रेणुका खोत यांची असून भास ११.२४ या अनियतकालिकातील आहे, कृपया ही माहिती mention करा. लेखक/ लेखिकेला त्यांच्या कामासाठी क्रेडिट मिळायलाच हवं .
शोध तूच आता
दुर्गा तुझ्यातली
आंधळी बाहुली
हतबलL1
सारेच पांडव
द्युतात हारले
हात हे बांधले
कायद्याने
चंडिकेचे बळ
तुझ्या ठायी येवो
सोसवेना टाहो
रोज नवा
- गुरु ठाकूर
#Hinganghat
रक्तबंबाळ पायातला
काढला काटा त्याने
एकेक पाऊल टाकत
लाल केल्या वाटा त्याने
झुकवू पाहते व्यवस्था त्याला
तरीही तो झुकला नाही
हसत बोलला "शेतकरी आपण
संघर्ष आपल्याला चुकला नाही "
- बालासाहेब गोरे
@lekhakkatta#मराठी
" कवितेच्या माझ्या प्रत्येक शब्दांत तुझ्या सौंदर्याचा आस्वाद आहे "
गीत माझे तुझ्या देखणीचा प्रारंभ आहे ..
— कवी किरण
https://t.co/HACqmE9Xsb
#चारोळी#कविता#बज़्म#अक्षरमाला#मराठी