निमकी, पाऊण की आऊट की नावाचा एक प्रकार आधी प्रचलित होता.
नीमकीचा पाढा:
१ निम्मे अर्धा ( .५)
२ निम्मे एक
३ निम्मे दीड
४ निम्मे दोन
५ निम्मे अडीच
६ निम्मे तीन
७ निम्मे साडे तीन
८ निम्मे चार..
किती लोकांना हे प्रकार माहिती आहेत?
#गणित#मराठी#म
विविध माध्यमातून एखादा इंग्रजी चित्रपट हिंदीतून पाहण्यासाठी बरेच मराठी माणसं उत्सुक असतात पण तेच चित्रपट मराठीतून का नाही पाहता येत ह्याचा विचार कुणी करत नाही.
हिंदीतून मनोरंजनाला प्राधान्य दिल्याने आजवर शेकडो वर्षे जुन्या मराठी भाषेतील मनोरंजन बरंच मागे पडलं ह्याचं दुःख वाटतं
एक निम्मे निम्मे
बे निम्मे एक
तीन निम्मे दीड
चार निम्मे दोन.
आम्ही तर अडीचकी पर्यंत पाढे पाठ म्हणत असू.
एक अडचं अडचं
दोन अडचं पाच इ. इ. https://t.co/HekJ6yQdIO
नीट निरखून पहा नऊचा पाढा कसा तयार होतो ते लक्षात येईल
९ x १ = ०९
९ x २ = १८
९ x ३ = २७
९ x ४ = ३६
९ x ५ = ४५
९ x ६ = ५६
९ x ७ = ६३
९ x ८ = ७२
९ x ९ = ८१
९ x १० = ९०
#गणित#म#मराठी
नीट निरखून पहा नऊचा पाढा कसा तयार होतो ते लक्षात येईल
९ x १ = ०९
९ x २ = १८
९ x ३ = २७
९ x ४ = ३६
९ x ५ = ४५
९ x ६ = ५६
९ x ७ = ६३
९ x ८ = ७२
९ x ९ = ८१
९ x १० = ९०
#गणित#म#मराठी
@LamaseRahul@marathiGanit@HashTagMarathi उदा:-
गुणाकार 11 सोबत चा
76*11=836
स्टेप पहिली:-
76 चा 6 एकक स्थानी लिहायचा.
स्टेप दुसरी:-
76 या अकड्यामधील 7 व 6 या अकड्याची बेरीज करायची व ती चा एकक स्थानवरच अंक उत्तराच्या दशक स्थानी लिहायचा,इथे तो 13 येतो तर दशक स्थानी 3 येईल.
स्टेप 3:-
हच्चा आलेला 76 मधील 7 अकड्यामध्ये ��ड कर
@LamaseRahul@marathiGanit@HashTagMarathi 99*12= 1188
स्टेप 1st:-
12 मधून 1 वजा करा.
स्टेप 2nd:-
आलेल्या उत्तरातून 99वजा करा.
(99 का वजा करायचे कारण "99*12" आहे म्हणून)
म्हणजे बघा
99*12
(
12-1=11
99-11=88
)
फक्त एवढ��� लक्षात ठेवा की ही ट्रिक तेंव्हाच काम करेल जेंव्हा की 99*12
9999*1234
9*1234 (शक्य नाही).