@mit_parents आज 21/12.. माननीय शिक्षण राज्यमंत्री @RealBacchuKadu यांनी ३१/८ ला MIT शाळेचे CBSE रद्द करण्याचा निर्णयाला ३ महिने २१ दिवस झाले @VarshaEGaikwad मॅडम
मंत्रालय/कॅबिनेट ने याला केराची टोपली दाखवली का?
किती वजनदार पाकीट असेल शिक्षण सम्राटाने दिलेले😓
सरकारी अधिकाऱ्यांची गुलामी🔥🔥
अजूनही ह्या पत्रावर शिक्षण सचिवांनी काहीही कारवाई केली नाही
राज्य मंत्री यांच्या आदेशाला काही किंमत आहे का नाही?
शेकडो विद्यार्थी शिक्षणापासून वंचित RTE नियमाचे उल्लंघन तरीही शिक्षण खाते षंढ
जय महाराष्ट्र
#मराठी
कृषी कायदे आणि संसदेची क्षमता !
केंद्र सरकारने गेल्या अधिवेशनात आणलेल्या नव्या शेती कायद्यावरून सध्या गदारोळ सुरू आहे. अनेक राज्यांमधील शेतकरी करत याविरोधात आंदोलन आहेत विशेषतः पंजाब व हरियाणा ! या थ्रेड मधे कृषी कायदे आणि केंद्र व राज्यसरकार यांचे वेगवेगळ्या विषयावर...
ग्लोबल टीचरचा अवॉर्ड एखाद्या हायफाय कॉन्व्हेंट स्कुलमधल्या शिक्षकाला नाही भेटला.... गावातल्या साध्या जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकाला भेटला आहे.....
निदान आता तरी सरकारने डोळे उघडावे आणि मोडकळीस आलेल्या जि. प. शाळांना बळकटी द्यावी एवढीच अपेक्षा