#मा.@Dev_Fadnavis@Pankajamunde
ग्रामिण महाराष्ट्राचा कणा अणारे संगणकपकिचालक गेल्या ८ वर्षापासुन न्यायच्या प्रतिक्शेत आहेत.#IT महामंडाळात समावेश व किमान १५००० वेतन ही मागणी रास्त आहे कारण सरपंच व ग्रामसेवक यांच्या नतंर गावात���ल लोकांशी जुळलेली मुख्य व्यक्ती #संगणकपरिचालक
आज दि.28/08/2019 रोजी पंचायत समिती संग्रामपूर जि बुलढाणा येथे संगणकपरिचालक यांचे एकदिवसीय धरणे आंदोलन सुरू करण्यात आले.राज्यातील सर्व ग्रामपंचायत ,पंचायत समिती संगणकपरिचालकाना महाराष्ट्र आय.टी. महामंडळात सामावून संगणक परिचालक पद निश्चित करून कायमस्वरूपी नियुक्ती देण्यात यावी
मा.
@Dev_Fadnavis
साहेब मा.
@Pankajamunde
हेच अच्छे दिन राज्यात सुरू आहेत का?डिजिटल इंडिया आणि डिजिटल महाराष्ट्राच्या कामात करोडो रुपयेचा घोटाळा होत असेल तर शासन गप्प का आहे?संगणक परिचालकाला काम करून 1-1वर्ष मानधन मिळत नाही?याला जबाबदार कोण.
@ABPNews@abpmajhatv
मा.
@Dev_Fadnavis
साहेब आपण आयटी महामंडळात घेण्याचे आश्वासन देऊन 8 महिने झाले तरी निर्णय दिला नाही,हेच का तुमचा न्याय आणि निर्णय,आम्ही तुमच्याकडे युवकांचे नेते म्हणून पाहतोय,तुम्ही तसा निर्णय @Pankajamunde,
@kdhavse
,#कामबंद_आंदोलन#संगणकपरिचाक
मा,@Dev_Fadnavis@Pankajamunde डिजि.महा. साकार करणारा संगणक परिचालक हा गावपातळीवरील योजना लोका पर्यंत पोहचविणारा केंद्र बिंदू आहे,त्याच्या माध्यमातून कृषी,आरोग्य,शिक्षण,एकाच क्षेत्राखाली सर्व नागरी सेवा,देणारा केंद्र बिंदू मात्र उपाशी,हेच आपले पारदर्शी सरकार,का? #संगणकपरिचालक
आपल्या काळात भरपुर कर्मचारी पगारात वाढ करुन मागण्या पुर्ण केल्या,परंतु ग्रामपंचायत मधील संगणकपरिचालक गावातील नागरिक व सरकार यांच्यातील महत्वाचा दुवा आहे.दिलेला शब्द१५ दिवसात आय टी महामंडळात सामावून किमान १५००० रु देण्याचा लवकर निर्णय घेण्यात यावा.@Dev_Fadnavis@Pankajamunde
मा.@Dev_Fadnavis साहेब तुम्ही भर विधानसभेत आश्वासन दिले होते की #संगणकपरिचालक यांचा निर्णय हा धोरणात्मक असल्याने १० दिवसात बैठक घेऊन त्यांचा निर्णय घेऊ पण आज ८ महिने झाले तरि अजुन बैठक ही नाही आणि निर्णय ही नाही तरि आपण लवकरात लवकर निर्णय द्यावा हि विनंती @TV9Marathi#संगणकपरिचा
संगणक परीचालकांचे मानधन एका निश्चित तारखेला मिळणार, मानधनाचा चेक वेळेत दिला नाही तर शासनाच्या विशेष निधीतून तरतूद करणार... एक वर्षापूर्वी दिलेली अशी अनेक आश्वासनं हवेत विरली आहेत. आजही संगणकपरिचालक मानधनाची बोंबाबोंब आहे.
@Dev_Fadnavis
साहेब, क्या हुआ तेरा वादा ,? #संगणकपरिचालक
मा.
@Dev_Fadnavis
साहेब मा.
@Pankajamunde@SiddheshwarMun7
हेच अच्छे दिन राज्यात सुरू आहेत का?डिजिटल इंडिया आणि डिजिटल महाराष्ट्राच्या कामात कर���डो रुपयेचा घोटाळा होत असेल तर शासन गप्प का आहे?संगणक परिचालकाला काम करून 1-1वर्ष मानधन मिळत नाही?याला जबाबदार कोण .?
#संगणकपरिचालक
कर्जमाफी योजना,अस्मिता योजना,प्रधानमंत्री आवास योजना तसेच इतर डिजिटल सेवा देऊन गावपातळी वर डिजिटल महाराष्ट्र साकार करणारे ग्रामपंचायत #संगणकपरिचालक यांना IT महामंडळाकडून नियुक्ती देऊन न्याय द्या���ा.तरच आपले सरकार कामगिरी दमदार हे म्हणता येईल.
@Dev_Fadnavis
@Pankajamunde
संगणकपरिचालक#संगणकपरिचालक हा वेळेचे बंधन न पाळता रात्रन दिवस काम करून शासनाच्या विविध याेजना घरोघ���ी पोहचवतो व अश्या #संगणकपरिचालक ला ६,१, वर्ष पगारा विना राहावे लागते आता तरी तुम्ही योग्य निर्णय घ्यावा आणि संगणक परिचालक स it महामंडळ मध्ये कायम स्वरुपी नियुक्ती द्यावी हि विनंती.