@degree_holders Pune ZP ने "Junior Assistant" पदाचे Aug 2024 मध्ये DV केले. आज 5 महिने पूर्ण झाले आहेत. FINAL LIST आणि नियुक्ती अजूनही प्रलंबित आहे. विद्यार्थी निराशेत आणि मानसिक तानात आहेत. लवकरात लवकर प्रक्रिया पूर्ण करा ही नम्र विनंती.
बिहार की इन युवा बेटियों की समझ, हौसला और सपने सब प्रेरणादायक हैं।
मगर NDA सरकार की उपेक्षा उनके साथ सबसे बड़ा धोखा है - जो इन्हें शिक्षा, स्वास्थ्य और सुरक्षा जैसे बुनियादी अधिकार तक नहीं दे पाई।
हम उनकी आवाज़ दबने नहीं देंगे। हर बेटी अपने सपनों को पूरा करेगी - ये वादा है।
@OFFICER_KATTA_I@CMOMaharashtra@AjitPawarSpeaks@AbhiPawarBJP@RRPSpeaks इथे राज्याची आर्थिक स्थिती ढासळत नाही का ,combine गट ब 2024 दोन चारशे जागा वाढवल्या की ��ाज्य डबघाईला येतं का कुठं ,विद्यार्थी ज्या मूळ मागणीपत्रातील जागा कमी केलेल्या जागा वाढवून मागत आहेत ,एक तर परीक्षा सुमारे दोन वर्षातून होत आहे ,2024 गट ब जागा वाढ झालीच पाहिजे
✨काल MPSC ने पशुवैद्यकीय अधिकारी गट_अ पदाची जवळपास 2800 जागांची जाहिरात काढली..
आणि Combine गट_ब साठी साध्या PSI च्या जागा 2024 घ्या जाहीरातीत याव्यात हीच प्रामाणिक अपेक्षा..! 🙏
@CMOMaharashtra@AjitPawarSpeaks@AbhiPawarBJP@RRPSpeaks
@MpscGuidance@CMOMaharashtra@Dev_Fadnavis कंबाईन गट ब साठी साध्या PSI च्या जागा वाढवायच्या म्हणलं की आर्थिक परिस्थिती कारण दिलं जातं...
हा अन्याय ने��मी कंबाईनच्या पोरांवरच का ?
@MpscGuidance@CMOMaharashtra@Dev_Fadnavis आपण २०१४ ते २०१९ नेहमीच combine group b बद्द्ल उदासीन भूमिका घेतलेली आहे, आता जरी जागा वाढवल्या तरी आपण ३ वर्ष joining देत नाहीत दरम्यान राज्याची आर्थिक परिस्थिती आपल्याकडू सुधारत नसेल तर सरकारच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होतील,अर्थात मुळात आर्थिक परिस्थिती कारण नाहीच.
काल MPSC ने पशुवैद्यकीय अधिकारी गट अ पदाची 2800 जागांची जाहिरात काढली..
आणि..
कंबाईन गट ब साठी साध्या PSI च्या जागा वाढवायच्या म्हणलं की आर्थिक परिस्थिती कारण दिलं जातं...
हा अन्याय नेहमी कंबाईनच्या पोरांवरच का ?
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis#Combine_2024_जागावाढ
@suvishelke फक्त PSI साठीच जागावाढ हवी का???
STI आणि SR हे दोन शब्द टाकण्यासाठी 4 दिवसांची मजुरी खर्च झाली असती..!!
काय मास्तर..आधी अशी selective भूमिका घेता आणि मग तुम्हीच म्हणता.. मुलांमध्ये एकी नाही!!!😠 😡 😠
@suvishelke@Dev_Fadnavis@Devendra_Office आदरणीय देवेंद्रजी,
महाराष्ट्र अराजपत्रित गट ब संयुक्त परीक्षा 2024 साठी PSI पदांच्या अतिरिक्त जागांचे मागणीपत्रक MPSC कडे पाठवावे.
प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीत 216 जागा असून त्यात अजून किमान 500 जागा नव्याने समाविष्ट कराव्यात.
@Dev_Fadnavis@Devendra_Office
@suvishelke@Dev_Fadnavis@Devendra_Office 2024साठी PSI पदांचे 441 पदांचे मागणीपत्रक MPSCकडे गेलेले.
त्यानंतर SEBC सह सुधारित मागणीपत्रक पाठवताना PSI पदांचा आकडा 441 वरून 216 इतका कमी केला.
PSIची पदे रिक्त ठेवून सरकार जनतेला सुरक्षा कशी देणार
आदरणीय देवेंद्रजी,
महाराष्ट्र अराजपत्रित गट ब संयुक्त परीक्षा 2024 साठी PSI पदांच्या अतिरिक्त जागांचे मागणीपत्रक MPSC कडे पाठवावे.
प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीत 216 जागा असून त्यात अजून किमान 500 जागा नव्याने समाविष्ट कराव्यात.
@Dev_Fadnavis@Devendra_Office
2/2
नैतिकता अत्यंत महत्वाची आहे माझ्यासाठीं, म्हणून objective pattern continue रहावा यासाठी मी आंदोलन करणार नाही.
हे मी जितके विद्यार्थी नेते,किंवा स्वतः विद्यार्थी नेते भेटून गेले त्या सर्वांना स्पष्टपणे सांगितलं होते.
आजही तेच पुन्हा सांगतोय.
हिच भूमिका मा.नानाभाऊ व मा.अतुलदादा यांची आहे.
आपल्या आंदोलनात महत्वाची भूमिका ���जावणारे मा. @PawarSpeaks साहेब,तसेच सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी,पत्रकार बांधव.
विशेष म्हणजे
सत्तेत असून आपल्यासोबत आंदोलन करणारे मा. @AbhiPawarBJP साहेब ह्यांनी आपल्यासाठी केलेली मागणी विसरू नका.महाराष्ट्राच्या
इतिहासात पहिल्यांदा असे घडलं असेल
विरोधकांच्या आंदोलनात एखादा सत्ताधारी आमदार येऊन आंदोलन करत आहे.
आता श्री.अभिमन्यू पवार सरांना पण आपण धोका दिल्यासारखं होणार नाही काय ?
जे जे आपल्यासोबत् होते त्यावेळ��� आपली मागणी जी होती त्यावर आपण सर्वांनी ठाम राहावे हीच एकमेव अपेक्षा आहे तुमच्याकडून विद्यार्थी मित्रांनो.
समजून घ्या.
🔶 हो हे नक्कीच खरे आहे की
24 ऑक्टोबर 2024 रोजी पुण्यात मा.नानासाहेब पटोले यांचा स्पर्धा परीक्षार्थी सोबत झालेल्या महासंवाद मध्ये आपण महाविकास आघाडीचे सरकार आपल्यास #MPSC सक्षमीकरण ,दळवी समिती शिफारस रद्द बद्दल घोषणा केली होती.
त्याची अंमलबजावणी करताना descriptive ला प्रमाण धरून अभ्यास करणारे मित्र व objective pattern supporters
दोघांवर अन्याय न होता
नवीन समिती नेमून मध्यममार्ग असा syllabus etc करण्याचा विचार होता.
पण तो विषय विधानसभा निकाल दिवशी संपला.
🔶 विद्यार्थी मित्रांनो....
मी कायम तुमच्यासाठी लढलो,अनेक आंदोलन केली व न्याय मिळवून दिला.
योग्य व न्याय्य मागणीसाठी इथून पुढे देखील असेलच पण माझा स्वतःचा,माझ्या पक्षाचा माझ्या पक्षश्रेष्ठीचा दिलेला शब्द खोटा ठरवून
objective pattern साठी मी पुन्हा आंदोलन करणारच नाही,याची नोंद घ्यावी.
धन्यवाद
@CMOMaharashtra
@INCHarshsapkal
@TV9Marathi @PuneCityPolice
@PTI_News @ANI