@IndiaPostOffice
My parcel is showing current status of my town from last 3 days .
Why it's getting too late though it's by speed post ?
If possible please delivery it by Today.
Consignment number :
CM114344560IN
@IndiaPostOffice@ITS_MoC@pib_comm
@paytmbankcare has added overdraft account in UPI.
How's that possible as I have not issue debit card of that account ?
Because of this my whole day wasted. @paytmbankcare Please rectify my problem urgently.
Your app and customer service is useless !
Worst experience ever .
वीज कंपन्यांमध्ये ३६७६४ पदे रिक्त, येत्या मार्च २०२२ रोजी होणाऱ्या अधिवेशन दरम्यान आझाद मैदान वर आंदोलन करणार
ऊर्जा मंत्री नितीन राऊत, अर्थमंत्री व उपमुख्यमंत्री आपल्या घोषणांचे काय झाले , सहाय्यक अभियंता, कनिष्ठ अभियंता व इतर पदांची भरती केव्हा ... जवाब दो..
@NitinRaut_INC
उघडे पडले..उघडे पडले. सरकार उघडे पडले ...वीज कंपन्यांमध्ये ३६७६४ पदे रिक्त, येत्या मार्च २०२२ रोजी होणाऱ्या अधिवेशन दरम्यान आझाद मैदान वर आंदोलन करणार
ऊर्जा मंत्री, उपमुख्यमंत्री आपल्या घोषणांचे काय झाले , सहाय्यक अभियंता, कनिष्ठ अभियंता व इतर पदांची भरती केव्हा ... जवाब दो..
MSEB च्या विद्युत सहायक अभियंता पदाची भरती सरळसेवा पद्धतीने व्हावी यासाठी गेले दीडवर्ष मी पाठपुरावा करत होते.राज्य शासनाने विद्यार्थ्यांच्या बाजूने निकाल दिला.सोबतच महाराष्ट्र राज्याचे Domicile असणे सुद्धा सक्तीचे केले.मी मा.प्राजक्त तनपुरे यांचे मानापासून आभार व्यक्त करते
असे दिलेले कित्येक पत्र कचऱ्याच्या कुंडीत टाकलेले नसावे अशी अपेक्षा करतो@nitinraut_inc नाहीतर येणाऱ्या काळामध्ये मुलांच्या आयुष्याचा कचरा झाल्याशिवाय राहणार नाही कृपया करून लवकर निर्णय घ्या व भरती प्रक्रियेला सुरुवात करा अशी आम्ही सर्व अभियंते व आयटीया करणारे विद्यार्थी विनंती
@metrorailpune 🙏 Sir, For The Recruitment of S & NS Posts.
✅ Advt Published - 8/12/2020
✅Exam Conducted - 18/10/2021
🔴 Result - No update.
Please understand the importance of time. How many more days we should wait for the results?
#declare_PuneMetro_Results@nitin_gadkari