संदर्भ : आप महाराष्ट्र /२०२४/१५०६०१
प्रति,
मा.देवेंद्र फडणवीस,
उपमुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री,
महाराष्ट्र.
विषय : महापारेषणची रद्द केलेली भरती, लवकरात लवकर सुधारित जाहिरात प्रसिद्ध करून विधानसभा निवडणूकीआधी परीक्षा घेण्याबाबत.
महोदय,
महापारेषण कंपनीने विविध पदांच्या भरतीसाठी जून २०२३ मध्ये शॉर्ट नोटिफिकेशन वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध केले. त्यानंतर नोव्हेंबर २०२३ मध्ये सदर पदासाठी ऑनलाईन अर्ज उमेदवारांकडून भरून घेऊन परीक्षा अंदाजे फेब्रुवारी / मार्च २०२४ मध्ये होईल असे नोटीफिकेशन मध्ये नमूद केले होते. तसेच जाहिराती मधील नमूद पदांपैकी ८०% पद परीक्षा मार्च २०२४ मध्ये झाल्यानंतर सदर जाहिरात अचानक SEBC आरक्षणासाठी १४ जून २०२४ पूर्ण पदांची भरती प्रक्रिया रद्द करत असण्याचे परिपत्रक द्वारे अधिकृत साईट वर प्रसिद्ध करण्यात आले. सदर जाहिरात ही लाखो उमेदवारांसाठी सुवर्ण संधी म्हणून चालून आल्यामुळे खाजगी नोकऱ्या सोडून हजारो इच्छूक उमेदवार अभ्यासाची तयारी करत होते. परिस्थितीने व्याकूळ झालेल्या या बेरोजगार उमेदवारांवरील अन्याय दूर होणे गरजेचे आहे.
या घटनांमुळे राज्यातील विद्युत अभियंते व ITI Electrician यांच्यात ऊर्जा विभाग व प्रशासना विरोधात असंतोषाचे वातावरण तयार झाले आहे. तरी त्यांच्या सर्व मागण्यांचा गांभीर्यपूर्वक विचार करून त्यांना न्याय द्यावा हि नम्र विनंती.
@Dev_Fadnavis
"मै गोपीनाथ मुंडे ईश्वर की शपथ लेता हू " तो आवाज तो विरोधकांना आदरयुक्त धाक आणि आपल्या माणसाला गोड व आश्वासक वाटणारा आवाज आता होणे नाही ...मावळतीच्या या वाटेवर माझ्या साहेबांचा सत्कार अधूराचं राहिला.
Miss you साहेब..😢
@Pankajamunde@DrPritamMunde@BJP4India@BJP4Maharashtra
🚨 ही दुसरी वेळ आहे जरांगे पाटलांनी म्हटले आहे पंकजा मुंडे ह्या माझ्या विरोधक नाहीत , त्यांचा मी विरोध करणार नाही. मराठा समाजाच्या व पाटलांच्या आडून जे काहीजण राजकारण करत आहेत, त्यांची खास मज्जा येणार. पुढचे पाच वर्षे तर विचारूच नका.👽 घरका ना घाटका #बीड
@RajThackeray
नमस्कार साहेब,
यावर्षी जवळपास 6 वर्षांनी MSEDCL मध्ये (क्र.७/२०२३) AE या पदासाठी जागा काढल्या, पण महाराष्ट्र अधिवास प्रमाणपत्र/ रहिवासीची कोणतीही अट ठेवली नाही..त्यात भर म्हणजे GATE परीक्षेचे १०% गुणांची अन्यायकारक अट ठेवली.
हि UP, बिहारी, GJ ची भरती समजावी का?