@VijayWadettiwar कृषी मंत्री...यांनी लवकरात लवकर लक्ष घालावे आणि कृषी अधिकारी मुलांच्या लवकर नियुक्त्या द्याव्यात....उगाच फाइल अडून टेवू नहे....कारण सर्व गरीब मुले आहे...आणि कृषी सेवक परीक्षा निकाल पण ibps कंपनी ने अजून लावला नाही...तो लवकरात लवकर लावा....आता कृषी मंत्री यांनी लक्ष घालावं
♦️महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व गट क परीक्षा 2024 पूर्व परीक्षा जाहिरात फेब्रुवारी महिन्यात प्रसिध्द होणार आहे.... त्यामधे पदांची संख्या 2023 पेक्षा दुप्पट असावी अशी सर्व विध्यार्थी वर्गांची मागणी आहे. शासनाने आत्ताच याकडे लक्ष द्यावे विनंती.. 🙏
👉 सध्या सरळसेवा परीक्षा मध्ये होणारा घोळ पाहता, परीक्षा मध्ये अधिकची पारदर्शकता राखण्यासाठी इथून पुढे होणाऱ्या सर्व सरळसेवा परीक्षा शासनाने #MPSC कडे देऊन #combined परीक्षा मध्ये पदे समाविष्ट करून जाहिरात 15 हजार पेक्षा जास्त पदांची करावी ही विनंती.. 🙏🙏
👉 PSI STI सह इतर सर्व पदांची जाहिरात 600+ असावी..
#COMBINE_2024_15000
#MaximumCombine2024AdvtVacancies
@AROM_GOM
@Dev_Fadnavis@CMOMaharashtra@AjitPawarSpeaks@AbhiPawarBJP@RRPSpeaks@mieknathshinde@NANA_PATOLE@TV9Marathi@abpmajhatv@lokmat@LoksattaLive
मा.
@mieknathshinde@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@CMOMaharashtra@Drsuvarnas@mpsc_office
पुणे दौऱ्यावर असताना कायम अडचणी व समस्याग्रस्त विविध स्पर्धा परीक्षा उमेदवारांनी माझी भेट घेतली व अडचणींचा पाढा वाचला.
महाराष्ट्रासारख्या प्रगत पुरोगामी राज्यात
माझ्या गोरगरीब, शेतकरी कुटुंबातील
मुलांना -मुलीना अशा हतबल अवस्थेत बघून महाराष्ट्राची परिस्थिती किती विदारक करुन ठेवली आहे हे स्पष्टपणे जाणवते.
1)राज्यसेवा व civil Engineering उमेदवार यांनी अत्यल्प पदांची adv आल्याबद्दल तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करून मदत करण्याची विनंती केली.
राज्यसेवा शेवटचा attempt साठी सर्व 35 संवर्गाची किमान 1500 पदांची जाहिरात असावी अशी मागणी केली.
सरकार जाणीवपूर्वक राज्यसेवा उमेदवारांना जागा न काढून त्रास देत असल्यांचे त्यांनी सांगितले.MPSC
Civil Engineering जाहिरात 1000 पदांसाठी करावी.
2)PSI 2022 परीक्षेचा निकाल तात्काळ जाहीर करावा पुढील प्रक्रिया जलदगतीने राबवाव्यात.कोणत्या मुहूर्ताची वाट बघत आहात निकाल जाहीर करण्यासाठी?
3)PSI 2020 वMPSC सर्व निकाल मागेपुढे लागल्यामुळे अडचणी निर्माण झाल्या आहेत.waiting list तातडीने जाहीर कराव्यात.तेच तेच उमेदवार सर्व list मध्ये येत आहेत,MPSC व सरकारच्या भोंगळ कारभाराचा फटका उमेदवारांना का?
4)नगरपरिषद असंख्य जागा रिक्त असताना मा.मुख्यमंत्री महोदयांनी आदेश दिलेले
असताना ,स्वतः शब्द दिलेला असताना जागावाढ न होण्याचे कारणच काय?तातडीने जागावाढ करण्यात यावी.
5)संयुक्त अराजपत्रित फेब्रुवारी नियोजित जाहिरात जास्तीत जास्त पदांसाठी काढावी.2023 जाहिरातीत ज्याप्रमाणे गट -ब साठी अत्यल्प पदे काढून फक्त 7035 clerk पदांचा गाजवाजा केला तसे 2024 जाहिरातीत खपवून घेतले जाणार नाही.
6) पोलीस भरतीचे किमान 20,000 पदांची तात्काळ जाहिरात प्रसिद्ध करावी.अश्या वेगवेगळ्या समस्या घेऊन उमेदवार भेटीस आले होते.सर्वांच्या वतीने मागण्या मांडत आहे.
अन्यथा रस्त्यावर उतरून न्याय मिळवून द्यावा लागेल.यावेळी पुणे इंटक अध्यक्ष बळीराम डोळे सोबत होते.
@maha_governor@CMOMaharashtra@mieknathshinde@Dev_Fadnavis@mpsc_office
महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त परीक्षा 2024 अंतर्गत
' राज्यसेवा' व 'स्थापत्य अभियांत्रिकी' उमेदवारांच्या खालील मागण्या त्वरित मान्य न झाल्यास काँग्रेस पक्षातर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल,
मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन संपणार नाही याची कृपया नोंद घ्यावी.
पुरेसा वेळ दिला आहे,आज उमेदवारांच्या वतिने शेवटची विनंती करत आहोत.
1. राज्यसेवा 2024( last attempt of old pattern)
जाहिरात सर्व 35 संवर्गातील
किमान 1500 पदांसह सुधारित करावी.
2. राज्यसेवा 2023 attempt जागा न काढून अक्षरशः वाया घालवला.
2024 चा last attempt ला पण तेच करण्याचा मनसुबा रचत आहात काय?
तीन आंदोलने करून मिळवलेले दोन्ही attempt असेच वाया घालणार व उमेदवार ते निमूटपणे सहन करतील असे आपणास वाटत असेल तर वेळीच सावध व्हा.
3. 2018 पासून राज्यसेवेत समाविष्ट केलेले उपसंचालक/प्रकल्प अधिकारी
( आदिवासी विभाग) हे पद गेल्या 7 वर्षात एकदाही जाहिरातीत प्रसिद्ध केले नाही.या शेवटच्या attempt मध्ये तरी हा संवर्ग असायलाच हवा.
4. D.C., Dysp, ACST, CO,Education officer, B.D.O.,
तहसीलदार सह सर्व संवर्गाचा समावेश 2024 जाहिरातीत त्वरित करण्यात यावा.
5. स्थापत्य अभियांत्रिकी चे हजारो पदे रिक्त असताना केवळ 26 पदांची जाहिरात काढून उमेदवारांची क्रूर चेष्टा केली आहे.
5 पैकी केवळ 2 संवर्गाची अत्यल्प पदांची जाहिरात प्रसिद्ध करून Engineers च्या तोंडाला पाने पुसण्याचे काम केले आहे.
त्वरित सर्व 5 संवर्गाची किमान 1000 पदांसह सुधारित जाहिरात प्रसिद्ध करावी.
#राज्यसेवा_2024_जागावाढ
#राज्यसेवा_2024_1500
#MPSC_Civil_1000_posts
#Civil Engineering
#MPSC_EXAM 2024
#राज्यसेवा_2024_जागावाढ#राज्यसेवा_2024_1500#MPSC_Civil_1000_posts#Civil_Engineering_2024
♦️महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त परीक्षा 2024 अंतर्गत..
' राज्यसेवा' व 'स्थापत्य अभियांत्रिकी' उमेदवारांच्या खालील मागण्या त्वरित मान्य कराव्या ही शासनाला नम्र विनंती..🙏
1. राज्यसेवा 2024( last attempt of old pattern)
जाहिरात सर्व 35 संवर्गातील
किमान 1500 पदांसह सुधारित करावी.
2. D.C., Dysp, ACST, CO,Education officer, B.D.O., तहसीलदार सह सर्व संवर्गाचा समावेश 2024 जाहिरातीत त्वरित करण्यात यावा.
3. स्थापत्य अभियांत्रिकी चे हजारो पदे रिक्त असताना केवळ 26 पदांची जाहिरात काढली आहे त्यात बदल जागावाढ करावी.. 🙏
👉 5 पैकी केवळ 2 संवर्गाची अत्यल्प पदांची जाहिरात प्रसिद्ध केली आहे त्यात त्वरित सर्व 5 संवर्गाची किमान 1000 पदांसह सुधारित जाहिरात प्रसिद्ध करावी. शासनाने वरील गोष्टी जागावाढ बाबतीत #MPSC ला पत्रक पाठवून दखल घ्यावी ही नम्र विनंती.. 🙏
@CMOMaharashtra@AbhiPawarBJP@atullondhe@NANA_PATOLE@mieknathshinde@AjitPawarSpeaks@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@RRPSpeaks
@AROM_GOM
@supriya_sule@maha_governor
राज्यभरातील युवा राज्यसेवा 2024 च्या जाहिरातीकडे डोळे लावून बसलेले असताना सरकारने मात्र 205 जागांची जाहिरात काढून आपले युवाविरोधी धोरणच जाहीर केले आहे.
काल प्रकाशित झालेल्या राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 परीक्षेच्या जाहिरातीत नऊ संवर्गांपैकी फक्त तीन संवर्गांचाच (राज्यसेवा, वनसेवा, स्थापत्य अभियांत्रिकी सेवा) जाहिरातीत समावेश करण्यात आला आहे. राज्यसेवा संवर्गातील एकूण 34 पदांपैकी फक्त बारा पदांचा/संवर्गांचा जाहिरातीत समावेश करण्यात आलेला आहे. त्यातही डेप्युटी कलेक्टर, डीवायएसपी, तहसीलदार, Excise SP, CO-1 यासारख्या पदांची एकही जागा नाही.
सर्व 34 पदांसहित/संवर्गासहित 1 हजार जागांची राज्यसेवा परीक्षेची जाहिरात ही विद्यार्थ्यांची रास्त मागणी आहे. 600 पेक्षा जास्त जागा रिक्त असताना भारतासारख्या कृषीप्रधान देशात कृषी सेवा संवर्गातील एकाही पदाचा समावेश नसणे ही शोकांतिका आहे. राज्य सरकारने लवकरात लवकर सर्व संवर्गातील सर्व रिक्त पदांची मागणी पत्रके आयोगाकडे पाठवावीत, ही विनंती!
#जागावाढ
#2024_राज्यसेवा_1000_जागा
@mieknathshinde@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks
मा.@mieknathshinde@CMOMaharashtra
काल महाराष्ट्र राजपत्रित नागरी जाहिरात( 274 पदे)प्रसिद्ध झाली परंतु सामान्य राज्यसेवा मध्ये एकूण 35 संवर्गापैकी केवळ 12 संवर्गाची अत्यंत कमी पदांसह जाहिरात आली.DC, Dysp, ACST,CO ,education officer,तहसीलदार सारखी पदे राज्यसेवेत असतात याचा सरकारला विसर पडला आहे का? लाखो पदे रिक्त असताना केवळ 205 पदे म्हणजे बेरोजगारांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम आहे.ताबडतोब सर्व 35 संवर्गाचे सर्वसमावेशक मागणीपत्रक पाठवण्याचे निर्देश द्यावेत.स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मध्ये देखील 5 पैकी फक्त 2 संवर्ग केवळ26 पदासह प्रसिद्ध केले.इतर 3 संवर्ग गायब करण्याचे कारणच काय?
या सर्व तरुणांमध्ये प्रचंड रोष आहे त्यांनी बंड पुकारून रस्त्यावर उतरण्यापूर्वी सर्व विभागांना @mpsc_office कडे त्वरित मागणीपत्रक पाठवण्याची कार्यवाही अपेक्षित आहे.
🎯 महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षा 2021.
🔸जुलै 2023:- अंतिम निकाल लागला.
🔸ऑगस्ट 2023 :- कागदपत्र पडताळणी झाली.
त्यानंतर 4 महिने झाले अद्याप नियुक्त्या रखडल्या आहेत?
परिणामी यशस्वी उमेदवारांचा नियुक्तीसाठी आंदोलनाचा इशारा.
@dhananjay_munde
तलाठी पद भरती परीक्षा
पशुसंवर्धन, सहकार विभाग पद भरती परीक्षा
वन विभागातील पद भरती परीक्षा
अर्थ सांख्यिकी विभागातील पद भरती परीक्षा
कृषी विभागातील पद भरती परीक्षा
अश्या राज्यातील विविध विभागासाठी घेण्यात आलेल्या भरती परीक्षांचे निकाल महिन्यांपासून रखडले आहे. ज्यामुळे २५ लाख उमेदवार निकालाच्या प्रतीक्षेत असून मानसिक दडपणातून जात आहे.
राज्य शासनाने १५ ऑगस्ट २०२३ पर्यंत ७५ हजार पदांची भरती पूर्ण करण्याचे आश्वासन राज्यातील तरुणांना दिले होते. भरती पूर्ण करणे तर सोडा सरकारने अजून परीक्षांचे निकाल जाहीर केलेले नाही.
सरकारच्या इतर आश्वासनाप्रमाने हे सुद्धा बेरोजगारांना प्रतीक्षेत ठेवून दिवस काढण्यासाठी दिलेले "सबुरी चे गाजर" असून दुसरे काही नाही.
@mpsc_office
♦️#MPSC गट क मुख्य परीक्षा 2023 चा फॉर्म भरताना खूप मुलांना पुढील तांत्रिक समस्याना सामोरे जावं लागत आहे.. यावर आयोगाने नोटिफिकेशन काढून कृपया करून Clear कराव..
👉 आयोगाच्या मुख्य जाहिरात मधील ६. ३. ४ नुसार टंकलेखन अर्हता धारण करण्यातून तात्पुरती सूट (कर सहायक व लिपिक-टंकलेखक पदाकरीता) आहे तरीही त्यात उल्लेख असलेल्या दिव्यांग,माजी सैनिक,अनाथ,प्रकल्पग्रस्त,भूकंपग्रस्त,पदवीधर अंशकालीन या आरक्षणाचा दावा करणाऱ्या पात्र उमेदवारांना टंकलेखन अहर्ता अनिवार्य नाही. तरीही सुद्धा त्यांना टायपिंग सर्टिफिकेट माहिती बाबतीत फॉर्म भरताना preference विचारत आहे, यावर आयोगाने पत्रक काढून समस्या clear करावी ही नम्र विनंती.. 🙏
👉 31 ऑक्टोबर 2023 आयोगाची फॉर्म भरण्यासाठी शेवटची तारीख आहे.. 🙏
@mpsc_office
♦️#MPSC मुख्य परीक्षा #Offline 🔥🔥
👉 #Combine गट ब गट क 2023 तसेच #राज्यसेवा तांत्रिक 2023 ऑफलाईनच होणार.
👉 या निर्णय बद्दल आयोगाचे मानावे तेवढे आभार कमीच.. 🙏🙏🔥🔥❣️❣️ @mpsc_office
👉 ऑनलाईन परीक्षा मध्ये सध्या होणारे घोळ पाहता #MPSC चा हा निर्णय एकदम भारीच..❣️❣️🔥🔥
@mpsc_office
धन्यवाद #MPSC ❣️❣️❣️ 🙏🙏🙏
👉 भविष्यात पण #MPSC कडून काय अपेक्षा आहेत मुलांनी नक्कीच कंमेंट मध्ये सांगावे.. 🙏🙏
@RRPSpeaks आता 90 % Candidates ची exam झाल्यावर अटक करून काय उपयोग???
आजपर्यंत यांनी किती Candidates ला उत्तरे पुरवली असतील. त्यांना सगळ्यांना अटक करणार आहात काय ?? हिच आहे काय सरकारची पारदर्शकता आणी सिरियसनेस! आंदोलनासाठी व्यासपीठ तयार करा साहेब आम्ही तयार आहोत.
#विद्यार्थी#serious पणे रोज वेगवेगळ्या परीक्षांचे फॉर्म भरत आहेत.#परीक्षा_फी साठी उसने करून का होईना पण हजारो रुपयांचे #परीक्षा_शुल्क#serious पणे भरत आहेत. serious पणे अभ्यास करून घरापासून शेकडो किमी अंतरावर असलेल्या परीक्षा केंद्रांवर जाऊन परीक्षा सुद्धा देत आहेत.पण हे सर्व करूनही #पेपरफुटीच्या समोर येत असलेल्या रोजच्या घटनांमुळे आपल्याला संधी मिळेल की नाही याची शाश्वती कोणालाही नाही .राज्यातील #युवावर्ग आज हतबल झालाय तरी सरकार #serious नाही. दुर्दैवाने आज राज्याची हीच वस्तुस्थिती आहे.
@CMOMaharashtra
TCS कंपनीचे कर्मचारीच कॉपी पुरवत असतील तर कॉपी रोखणे अशक्य
विशेष म्हणजे IBPS मार्फत होणाऱ्या परीक्षा देखील TCS आणि इतर खाजगी केंद्रावरच होणार आहेत
MIDC आणि ZP कॉपी करणाऱ्या लोकांचे व्यवहार सध्या युद्धपातळीवर सूरु
आतल्या लोकांचा पण समावेश असण्याची दाट शक्यता
@CMOMaharashtra