@USAndIndia “The U.S. Embassy’s support for Pakistan — a country with a long history of involvement in terrorism — shows a dangerous shift in American policy. This change could have serious consequences for the future.”
@Devendra_Office@Dev_Fadnavis भारतीय जनता पार्टी च्या अपयशाला आज खऱ्या अर्थाने तुम्हीच जबाबदार आहात..जनरल मोटर्स कामगारांचा तुम्हाला सुध्दा तळतळाट लागला आहे. कामगारांना काम देण्याची सुवर्णसंधी तुम्ही मुद्दाम गमावली,म्हणून नाईलाजाने तुम्हाला ही वेळ आम्हाला आणावी लागली, भविष्यात अशी चूक परत करू नका.
@AjitPawarSpeaks@narendramodi जनरल मोटर्स कामगारांचा तळतळाट लागला साहेब तुम्हाला ! कामगारांच्या हाताला काम देण्याची संधी होती तुम्हाला ती तुम्ही गमावली आम्हाला दुर्लक्ष करून. आता कस वाटतंय... गार गार वाटतंय...
कायद्याला केराची टोपली दाखवत संविधान व बाबासाहेबांचा अपमान करत GM कंपनीला जी मदत तुम्ही केली ती कोणत्या कायद्यामध्ये बसते?@DrSureshKhade
2 मीनिटाच भाषण बघून सुधा नीट बोलता येत नाही याला 450 पानाचा क्लोजर अर्ज 1 तासात वाचून कसा मंजूर केला असेल यानी? @Sundarspeak57@CMOMaharashtra
@VijayWadettiwar पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री या नात्याने तुम्ही एकदा तरी जनरल मोटर्स कामगार बेमुदत साखळी उपोषणाला गेले 79 दिवसापासून बसल्या तरी एकदा तरी भेट दिली आहे का साहेब दादा कामगारांना पॅकेज नकोय कामगारांना फक्त येणाऱ्या हुंडाईमध्ये नोकरी हवी दादा तुम्ही आश्वासन दिले होते हा व्हिडिओ पहा
ट्रान्सफॉर्मर रिपेअरिंगसाठी निविदा प्रक्रिया झाली मात्र कार्यादेश देणे टाळले जात आहे. ऊर्जा मंत्र्यांनी यात लक्ष घालून लवकरात लवकर वर्क ऑर्डर काढून युवकांना संधी द्यावी. तसेच जनरल मोटर्सचे कर्मचारी बऱ्याच काळापासून संपावर गेलेले आहेत. त्यांच्या मागण्या लक्षात घेऊन त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न सरकारने करावा अशी मागणी आज सभागृहात केली.
#wintersession2023 #हिवाळी_अधिवेशन #नागपूर @NCPspeaks
तुम्हाला काय सांगायचंय,भावना वगैरे सांगू नका#याना जनतेने भावना सांगायच्या नाहीत का?
कुठून आला एवढा मुजोरपणा, जनतेने निवडून दिलेले सेवक आहात तुम्ही,तू कामगारमंत्री आहे का कंपनीमंत्री ते तुझ्या भाषाशैली वरुण दिसत आहे.
@DrSureshKhade@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@samant_uday@GM