@IRCTCofficial@RailMinIndia@crpfindia Place is there in second class bhogi however people's standing have purchased tickets of general crpf peoples are counting peoples as fool in csmt.
@mieknathshinde@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks
सर्व बॅंकाना विनंती करून Bank holiday जाहीर करण्यात यावा अशी सूचना द्यावि, Ladies वर्ग कामाला आहेत बॅंकांमध्ये मोठ्या प्रमाणात..तसच सर्व प्राइवेट बॅंका एचडीएफसी, इंडुसिंड, आईसीआईसी सर्वाना नोटीस पाठवा.
"खालील नोटीस खरी असेल तर"
To make payment via online modes or there should be circular against these where these would be stopped or else any helpline no should be circulated against these .As currently @narendramodi is promoting against cashless India ,but these should be started from educated peoples .
@GST_Council@maha_governor@DGPMaharashtra
Respected @narendramodi sir this is to inform you a GST related ,as some merchants dealings in gold as well as big dealers not allowing to make payment through 3rd party apps eg.paytm,phonepe,etc as informing to all the customers as
There will be GST charges if you pay from online mode ,as these is total fraud as merchants are taking cash directly from customers and saving there taxes ,but however there should be a big loop in these of saving taxes as there should be strict actions on them to allow customers
जानिवपुर्वक हे क्रत्य केल जात, १५०० रू किती वेळा भरायचे याच अंत आपण तातडीने आदेश देऊन करावा ही ईच्छा बाळगतो.. @MumbaiPolice@iYashwantJadhav साहेब एक शिवसैनिक म्हणून ईच्छा व्यक्त या त्रासा पासून कित्येक जनाना मुकत कराल ही ईच्छा व्यक्त करतो🙏
माझी विनंती आहे @mieknathshinde@Devendra_Office @Murji_PatelBJP या गोष्टींकडे तातडीने लक्ष घ्याव, जानीव पुर्वक ही लुट चालु आहे अंधेरी चकाला या भागात, मुद्दा असा आहे की आम्ही लांबून कामाला येतो तर गाडी आम्ही आमच्या कंपनीच्यागेट बाहेर लावतो तर बाजुलाच pay & park असल्यामुळे
काल चिंचवड पोटनिवडणुकीच्या प्रचारादरम्यान आमचे सहकारी,पक्षाचे शहरप्रमुख सचिन भोसले जी यांच्यावर जीवघेणा भ्याड हल्ला झाला.आज रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेतली, तब्बेतीची विचारपूस केली.
निवडणूक प्रचारादरम्यान कार्यकर्त्यांवर असा हल्ला होणे हे गुंडशाहीचे लक्षण आहे.
आज पक्षप्रमुख श्री.उद्धवसाहेब ठाकरे यांची आशियाई ड्रॅगन बोट चॅम्पियनशिप २०२२ स्पर्धेतील विजयी खेळाडूंनी नागपूर येथील विधानभवन परिसरात भेट घेतली. यावेळी शिवसेना आमदार देखील उपस्थित होते. त्यांनी या खेळाडूंना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या !
नागपूर अधिवेशनाचा आजचा आठवा दिवस. खोके सरकारचे घोटाळेबाज मंत्री जोवर पदावरुन खाली खेचले जात नाहीत तोवर जनतेला न्याय मिळणार नाही. महाराष्ट्रहिताचे हे व असे अनेक प्रश्न आणि मागण्या आज आम्ही सदनात उचलून धरू. आमची जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडू!