मुंबई येथे उद्यापासून पावसाळी अधिवेशन २०२५ ला सुरुवात होत आहे. आज अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला शासकीय चहापानाचा कार्यक्रम पार पडला.
@Dev_Fadnavis@mieknathshinde
@samant_uday साहेब इतके छान सुविचार टा���ता ते पाळायला पण पाहिजे.आपण प्राध्यापक भरती चा जो 2वर्षा पासून जे शब्द देत आहात त्यामुळे आम्हाला आशा निर्माण झाल्यात पण नेहमी भ्रमनिरास होत आहे पण यावेळेस शब्द पाळा साहेब उपकार ��ोतील तुमचे आमच्या सर्व पात्रता धारकांच्या कुटूंबावर.🙏🙏💐
@GopichandP_MLC @dhananjay_munde@samant_uday@cmo प्राध्यापक भरती संदर्भातील संवर्ग निहाय आरक्षणाबाबत आपण दखल घेतली त्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद साहेब... हे आ��क्षण धोरण लागु झाले तरच समाजातील सर्व घटकांना न्याय मिळेल...