@VithalJaybhaye@narendramodi मोदी साहेब फक्त निवडणूक गांभीर्याने घेतात प्रश्न नाही,प्रश्न विचारल्यावर शेरो शायरी करतात आणि विचारणाऱ्याची सदस्यता रद्द करतात
नुसतं पोट भरन्यासाठी शिकणे हा शिक्षणाचा उद्देश नाही तर संशोधन व नवनिर्माण करून ज्ञानाच्या क्षेत्रात भर घालने हाही उद्देश आहे,, सर्वच वंचित समूहांना ह्या संधी उपलब्ध करून देन्यासाठी,, बार्टी ला निधी देऊन संशोधक विद्यार्थ्यांना फेलोशिप मिळालीच पाहिजे,@CMOMaharashtra@Dev_Fadnavis
ये हमारे लिए बहुत इम्पॉर्टेंट मामला है ओल्ड पेंशन स्कीम (OPS) का... प्रधानमंत्री जी को मैं समझता हूं कि जो अब अडाणी जी का जो शेयर डाउन हो रहा है देश के अंदर, पूरे देश में, दुनिया में तहलका मच गया है।
शिक्षकांना अंशतः न्याय देण्यात माननीय मंत्री महोदय दीपक केसरकर यांनी त्यांचे प्रशासकीय कॊशल्य पणाला लावले,, असा शिक्षणमंत्री राज्याला मिळाला ही अंत्यत गौरवाची बाब आहे. लवकरच 100 टक्के अनुदान देतील हीच अपेक्षा,@dvkesarkar@CMOMaharashtra
राज्यातील विनाअनुदानित, अघोषित, त्रुटी पात्र शाळांना 20 टक्के ,आणि 20 व 40 टक्के अनुदान घेत असलेल्या शाळांना 20 टक्के वाढीव अनुदान देण्याबाबतचा निर्णय शासनाने जाहीर केला 60 हजार शिक्षकांनाअंशतः न्याय मिळाला आहेआता सरसकट 100 % देऊन कायमचा प्रश्न सोडवावा,@Dev_Fadnavis@dvkesarkar
आशा दाखवायच्या आश्वासनावर बोळवण करायची हे गेल्या 20 वर्षांपासून चालू आहे शेवटी शिंदे फडणवीस सरकारने सुध्दा सरकारी खाक्या दाखवत #विनाअनुदानित शिक्षकांच्या तोंडाला पाने पुसली,15 तारखेला निर्णय जाहीर करू म्हणत किती झुलवणार?@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@dvkesarkar
आमदार,खासदार,मंत्र्यांना पेंशन ची संविधानिक तरतूद नसतांना देखील विनाअट भरमसाठ पगार आणि अजीवन जुनी पेंशन दिली जाते.सरकारी कर्मचारी यांना पेंशन चा संविधानिक अधिकार असतांना सुध्दा जुनी पेंशन पासून वंचित ठेवले जात आहे.
हा कुठला न्याय?🏴
#OPS4Maharashtra@mieknathshinde@MarathiDivya
पुरोगामी महाराष्ट्रात समान कामा साठी समान पेंशन का नाही?
जर पश्चिम बंगाल, राजस्थान, छत्तीसगढ, झारखंड व आता पंजाब ही 5 राज्ये जुनी पेंशन देऊ शकतात मग महाराष्ट्र का नाही?
जुनी पेंशन आमचा अधिकार
नका देऊ नकार,करा याचा स्विकार।
#OPS4Maharashtra@mieknathshinde@RahulGandhi
#OPS4Maharashtra
1 नोव्हेंबर 2005 हा काळा दिवस कर्मचारी इतिहासाच्या पानातून पुसून टाकावा आणि महाराष्ट्रातील सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करावी ही आग्रहाची प्रार्थना मायबाप सरकार.
एकच मिशन,जुनी पेन्शन🚩🙏
@mieknathshinde @CM_G_news_ @Dev_Fadnavis@Devendra_Office