नगरपरिषद संचालनालय
नगरपरिषद आणि नगरपालिका यामधील 3000 पेक्षा जास्त पदे रिक्त आहेत.
गट क 2151
गट ड 987
एकूण 3138
तातडीने भरती प्रक्रिया सुरू करावी.
@mieknathshinde
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचे निकाल २ दिवसात लागतात, मग लिपिक पदाच्या निकालाला २ वर्षे का?
हे राज्यातील लाखो तरुणांचे आणि कुटुंबीयांचे “मानसिक शोषण” नाही का?
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे उत्तरदायीत्व काय?
@AUThackeray@Drsuvarnas@mpsc_office
#बेरोजगारांना वाली कोण ?
सत्ताधाऱ्यांसोबतच, विरोधकही (#मविआ) गप्पच
पारदर्शक #मेगाभरतीची घोषणा हवेतच, महाराष्ट्रातील नोकर भरतीत मोठे घोटाळे.
खासगी उद्योग #गुजरातला पळविले, चाकण मधून पण अनेक उद्योगांचे स्थलांतर.
बेरोजगारीने इतका कळस गाठला आहे की १०००-२००० पदांसाठी चार ते पाच लाख उमेदवारांचे अर्ज येत आहेत.
MPSC च्या जाहिरातीसुध्दा फार कमी पदांच्या.
सर्व पदभरती MPSC व्दारे करण्याची घोषणा मात्र प्रत्यक्षात सर्व परीक्षा खासगी कंपन्यांमार्फत.
पोलीस शिपाई पदासाठी २०-२० लाख तर तलाठी पदासाठी १०-१० लाख अर्ज आले होते, त्यातून बेरोजगारीचे भीषण वास्तव समोर येत आहे.
पण शिंदे फडणवीस सरकारने मुख्यमंत्री युवा करू योजनेसारख्या कंत्राटी नोकऱ्या वाटून राज्यातील युवकांची बोळवण केली आहे.
सर्व परीक्षा MPSC मार्फत कधी होतील? नोकर भरतीत झालेल्या घोटाळ्याची न्यायालयीन चौकशी कधी होईल? राज्यातील उद्योगांच्या भरभराटीसाठी काय करणार? याचं उत्तर आतापर्यंत विरोधकांनी #मविआने सुध्दा दिलेलं नाही.
@Dev_Fadnavis@mieknathshinde@AUThackeray@RRPSpeaks@supriya_sule@AjitPawarSpeaks@VijayWadettiwar@Awhadspeaks@Prksh_Ambedkar@RajThackeray@NANA_PATOLE@satejp@Jayant_R_Patil@prithvrj@Vinay1011@ShivSenaUBT_ .
वर्षानुवर्ष अभ्यास करायचा, परीक्षा द्यायची आणि नियुक्ती साठी सरकारने सत्व परीक्षा घ्यायची असच काहीसं आरोग्य सेवकांच्या बाबतीत घडतं आहे. नियुक्तीची वाट पाहणाऱ्या आरोग्य सेवकांबाबत सरकारने आचारसंहिता लागण्यापूर्वी निर्णय घेणे अपेक्षित आहे. तरी सरकारला आमची विनंती आहे की लवकर निर्णय घ्या अन्यथा युवा तुमच्या सत्तेचा सारीपाट उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाहीत.
@mieknathshinde@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks
#Maharashtra | #आरोग्यसेवकभरती | #प्रलंबितनियुक्त्या | #Election2024 #MVA |
विध्यार्थ्यांचा अथक प्रयत्नाने आताशी कुठे zp ला सूचना भेटल्या पण आचारसंहिता मुळं नियुक्ती मात्र 3-4 महिने लांबलीच
@Dhananjay_AAP @iambadasdanve आपण केलेला सहकार्य मोलाचे ठरलं.. आशा करतो अजून कोणताही अडथळा येऊ या नियुक्ती मध्ये @NagarajanYashni#आरोग्य_सेवक_५०टक्के_नियुक्त्या
@iambadasdanve@maha_governor आरोग्यसेवक भरती 2023
आरोग्यसेवक 50% भरती प्रक्रिया पूर्ण करून नियुक्त्या देण्यासाठी ग्रामविकास विभागाने सर्व जिल्हा परिषदांना मेरीट नुसार गुणवत्ता याद्या जाहीर करण्याचे आदेश द्यावेत.

राज्य सरकार निवडणुकांच्या तोंडावर इतके निर्णय घेते आहे की ते छापण्यासाठी राज्यात कागदाचा तुटवडा व्हावा. मग या आंदोलकांचा गुन्हा काय? सरकारकडून अपेक्षा नाहीच मात्र महामहिम @maha_governor महोदय, आपण कृपया यात तातडीने लक्ष घालून सरकारला पाऊले टाकण्यास निर्देशित करावे.
@girishdmahajan@mieknathshinde@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks आरोग्यसेवक भरती 2023
आरोग्यसेवक 50% भरती प्रक्रिया पूर्ण करून नियुक्त्या देण्यासाठी ग्रामविकास विभागाने सर्व जिल्हा परिषदांना मेरीट नुसार गुणवत्ता याद्या जाहीर करण्याचे आदेश द्यावेत.
उमेदवारांना निवडणूक आचारसंहिता जाहीर होण्याच्या आधीच नियुक्त्या मिळाल्या पाहिजेत.
@CMOMahara
एकीकडे कृषी विभाग सुट्टीच्या दिवशी काम करून उमेदवारांना नियुक्त्या देत आहे तर दुसरीकडे ग्रामविकास विभागाला आरोग्यसेवक 50% भरतीसाठी मेरीटच्या आधारे निवड याद्या लावण्याच्या सूचना देण्यासाठी वेळ नाही...
@girishdmahajan
@suvishelke आरोग्यसेवक भरती 2023आरोग्यसेवक 50% भरती प्रक्रिया पूर्ण करून नियुक्त्या देण्यासाठी ग्रामविकास विभागाने सर्व जिल्हा परिषदांना मेरीट नुसार गुणवत्ता याद्या जाहीर करण्याचे आदेश द्यावेत.उमेदवारांना निवडणूक आचारसंहिता जाहीर होण्याच्या आधीच नियुक्त्यामिळाल्यापाहिजेत.@CMOMaharashtra
आरोग्यसेवक भरती 2023
आरोग्यसेवक 50% भरती प्रक्रिया पूर्ण करून नियुक्त्या देण्यासाठी ग्रामविकास विभागाने सर्व जिल्हा परिषदांना मेरीट नुसार गुणवत्ता याद्या जाहीर करण्याचे आदेश द्यावेत.
उमेदवारांना निवडणूक आचारसंहिता जाहीर होण्याच्या आधीच नियुक्त्या मिळाल्या पाहिजेत.
@CMOMaharashtra@girishdmahajan
एकीकडे कृषी विभाग सुट्टीच्या दिवशी काम करून उमेदवारांना नियुक्त्या देत आहे तर दुसरीकडे ग्रामविकास विभागाला आरोग्यसेवक 50% भरतीसाठी मेरीटच्या आधारे निवड याद्या लावण्याच्या सूचना देण्यासाठी वेळ नाही...
@girishdmahajan@suvishelke @Dhananjay_AAP