डिसेंबर २०२३ मध्ये झालेल्या जलसंपदा विभागाच्या सरळसेवा भरती परिक्षेचा निकाल अद्यापही लागला नाही. इतर विभागातील भरती प्रक्रिया पूर्ण होऊन निकालदेखील लागले आहेत. यात अनेक उमेदवारांची एकापेक्षा जास्त ठिकाणी निवड होऊ शकते, त्यामुळे इतर विभागाने उमेदवारांना उपलब्ध करून दिलेला "Opting Out"चा पर्याय जलसंपदा विभागानेही उपलब्ध करून द्यावा. तसंच निवड प्रक्रिया वेगाने पूर्ण करून उमेदवारांना दिलासा द्यावा, ही विनंती!
@Dev_fadanvis@Deepakk75058621
मा. एकनाथ शिंदे,
मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य
महोदय,
जलसंपदा विभागाची सरळसेवा भरती परीक्षा २०२३ या जानेवारी महिन्यात पार पडली आहे. या काळात आणि त्या आधी इतर अनेक विभागातील भरती प्रक्रिया पार पडून निकाल लागत आहेत. यात अनेक उमेदवारांची एका पेक्षा जास्त ठिकाणी निवड होऊ शकते. जलसंपदा विभागाने इतर सर्व विभागांनी उमेदवारांना उपलब्ध करून दिलेला opting out चा पर्याय उपलब्ध करून द्यावा तसेच सर्वसाधारण गुणवत्ता यादी, निवड यादी, कागदपत्र तपासणी, या सर्व प्रक्रिया जलद गतीने पार पडून आचार संहिता लागण्यापूर्वी नियुक्त्या देऊन सर्व उमेदवारांना दिलासा द्यावा हि नम्र विनंती.
@mieknathshinde@CMOMaharashtra@Mpsc_Andolan @degree_holders @AjitPawarSpeaks@rautsanjay61@NANA_PATOLE@Dev_Fadanvis@PatilKailasB@AUThackeray@AsimSarode@Deepakk75058621
#OptingOutForWRD #Opting_Out #MeritList
#Psi2022RatioVadh20
विद्यार्थ्यांचे प्रश्न तेच आपले प्रश्न मांडणारे आमचे लोकप्रिय आमदार मा. निलेश लंके साहेब आपण "PSI ratio वाढ 20पट बाबत" उपमुख्यमंत्री अजित दादांकडे मुद्दा मांडला त्याबद्दल खूप खूप आभार साहेब🙏c
@AjitPawarSpeaks
@Nilesh_LankeMLA
@mieknathshinde@mpsc_office
#Psi2022RatioVadh20
विद्यार्थ्यांचे प्रश्न तेच आपले प्रश्न मांडणारे आमचे लोकप्रिय आमदार मा. निलेश लंके साहेब आपण "PSI ratio वाढ 20पट बाबत" उपमुख्यमंत्री अजित दादांकडे मुद्दा मांडला त्याबद्दल खूप खूप आभार साहेब🙏b
@AjitPawarSpeaks
@Nilesh_LankeMLA
@mieknathshinde@mpsc_office
#Psi2022RatioVadh20
विद्यार्थ्यांचे प्रश्न तेच आपले प्रश्न मांडणारे आमचे लोकप्रिय आमदार मा. निलेश लंके साहेब आपण "PSI ratio वाढ 20पट बाबत" उपमुख्यमंत्री अजित दादांकडे मुद्दा मांडला त्याबद्दल खूप खूप आभार साहेब🙏a
@AjitPawarSpeaks
@Nilesh_LankeMLA
@mieknathshinde@mpsc_office
#Psi2022RatioVadh20
विद्यार्थ्यांचे प्रश्न तेच आपले प्रश्न मांडणारे आमचे लोकप्रिय आमदार मा. निलेश लंके साहेब आपण "PSI ratio वाढ 20पट बाबत" उपमुख्यमंत्री अजित दादांकडे मुद्दा मांडला त्याबद्दल खूप खूप आभार साहेब🙏
@AjitPawarSpeaks
@Nilesh_LankeMLA
@mieknathshinde@mpsc_office
आज राज्याचे उपमुख्यमंत्री मा.ना.अजितदादा पवार यांच्या सोबत PSI 2022 Ratio वाढ संदर्भात सकारात्मक चर्चा झाली. युवकांचे प्रश्न सोडवण्यास दादा कायम तत्पर असतात दादांनी मी यात स्वतः लक्ष देतो असा शब्द दिला, धन्यवाद दादा.
@AjitPawarSpeaks
राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्याकडे Combine PSI RATIO 2022 वाढ संबंधित आपला विषय लोकप्रिय आमदार निलेश लंके यांनी आज पुन्हा एकदा मांडला आहे त्याबद्दल त्यांचे जाहीर आभार.