Worst bank for any type of loan application @TheOfficialSBI Took 2 months to tell your loan application can not be approved. Spent Rs 15000 for various documents (Search reports, valuation report) and finally answer is loan application is on hold or can not be proceed.
@SamsungTV@SamsungIndia worst service by Samsung. Bought LED 43 Inch TV 3 days back from Reliance Digital Sangli, Tv delivered 2 days back but waiting fr technician to install. Called customer care they said if you want to return the TV you can return cant tell when technician
उच्च व तंत्�� शिक्षण मंत्री @samant_uday खोट बोलून विद्यार्थी व भावी प्राध्यापक तरुणांची जग जाहीर पणे फसवून करतात या विरुद्ध ना कोणतीच मीडिया प्रश्न विचारत ना विरोधी पक्ष फक्त राजकारण पाहिजे यांना. #BACKLOG असलेलं हे सरकार फक्त स्वतःच घर भरत आहे.
@Dev_Fadnavis
@AjitPawarSpeaks
@samant_uday
प्राध्यापक भरतीसाठी आता आपण एखाद्या नेट, सेट, पीएच.डी.धारक आत्महत्या करण्याची वाट पाहतायं का साहेब?
अजून किती दिवस?
आठ दिवसात निर्णय घेणार होता आपण?
@samant_uday नशीब आहे केंद्र शासनाचा रोजगार मिळालंय, @samant_uday यांच्या भरवश्यावर बसला असता तर @NETSETPhD1 धरकासारखा हाल झाला असता, त्यांच्या सारखं आंदोलनाला बसायला लागलं असतं!
NSUI चे आंदोलन यशस्वी..!!
उच्च व तंत्र शिक्षण मंत्री Uday Samant - उदय रविंद्र सामंत रविवारी घेणार आंदोलनकर्त्या प्राध्यापकांची भेट.@NANA_PATOLE@amirshaikh_INC@nsui@samant_uday
संभाजी ब्रिगेड (@esantoshshinde) यांचा नेट,सेट, PhD-धारक संघर्ष समितीस (@NETSETPhD1 )मिळालेला पाठ��ंबा, महाराष्ट्रातील प्राध्यापकांसाठी व विद्यार्थ्यांसाठी मोलाचा ठरणार आहे, राष्ट्र निर्माणासाठी मिळालेला हा पाठिंबा युवा पिढीस शक्तिशाली बनवेल.