#शिक्षकभरती_नियुक्ती
जे उमेदवार पात्र आहेत आणि महत्वाचे म्हणजे पात्र ठरले आहेत अशांना नियुक्ती ही मिळायलाच हवी🙏...विरोध करणारे विरोध करतीलच पण या फेरीत पात्र ठरलेल्या उमेदवारांना 5 सप्टेंबरला नियुक्ती देऊन न्याय करावा🙏 @CMOMaharashtra@ShelarAshish@SakalMediaNews
नमस्कार मा.मंत्री महोदय,
साहेब सगळी प्रोसेस पूर्ण झाली तरी नियुक्ती बद्दल कुठलीही अधिकृत अशी माहिती मिळत नाही जी. प ऑफिसला फोन करून वैताग आला
आम्हाला नियुक्तीपत्र कधी भेटेल याची तारीख तरी सांगा साहेब
2017 पासून सुरू झालेल्या शिक्षक भरतीचा 2019 पर्यंतचा प्रवास सांगायचा झाल्यास तो पुढिल प्रमाणे सांगता येईल....
"सडकें तो चौडी हो गयी
पर दिल अभी तंग है."
#शिक्षकभरती_नियुक्ती
#शिक्षकभरती_नियुक्ती फडणवीस सरकारने 5822 संसार आज सुखी करण्याचा प्रयत्न केला पण त्या पात्र शिक्षकांना नियुक्ती पत्र देऊन त्यांना सुखी जीवनाचा अविभाज्य आनंद द्या.ही संधी मा. शिक्षण मंत्री व मुख्यमंत्री यांनी द्यावी.आमच्या कष्टकरी आईवडीलांचे आशीर्वाद घ्या.💐💐💐💐
#शिक्षकभरती_नियुक्ती
निवडयादी लागून आता महिना होईल व कागदपत्र पडताळणी पण झालेली आहे.. तरी नियुक्ती लवकरात लवकर मिळावी ..शिक्षक भरती ही पवित्रच आहे..पात्र उमेदवारांना तरी तात्काळ नियुक्ती द्यावी ही विनंती.. @CMOMaharashtra@ShelarAshish @McgmEducation @
#शिक्षकभरती_नियुक्ती
काळ्या फळ्यावर जरा
अक्षर अक्षर गिरवू द्या!
लेकराच्या पाठीवर ...
मायेचा हात फिरवू दया!
मलाही लेकराबाळात
*गुरुजी म्हणून मिरवू दया!*
*गुरुजी म्हणून मिरवू दया!!*