शिवसेनेतील अपात्र आमदार प्रकरणाची सुनावणी ऑनलाईन लाईव्ह प्रक्षेपणाद्वारे महाराष्ट्राच्या जनतेपुढे करण्यात यावी.
राज्याच्या इतिहासातील मोठ्या राजकीय बंडखोरी प्रकरणातील आमदारांच्या अपात्रतेचे प्रकरण हे विधानसभा अध्यक्षांकडे प्रलंबित आहे. लोकशाही व न्यायप्रिय महाराष्ट्रातील जनतेचे लक्ष सुनावणीकडे आहे .
संवैधानिक संस्था, संवैधानिक पदे आणि एकंदरीत लोकशाही व्यवस्थेवरील लोकांचा विश्वास कायम ठेवण्यासाठी आमदार अपात्रता प्रकरणाच्या सुनावणीचे लाईव्ह प्रक्षेपण करावे ही मागणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे केलेली आहे.
आशा करतो की ते ही मागणी मान्य करतील.
महिन्याला 6000पगार. पुणे ते नागपूर तिकीट 3000. म्हणजे जायला 3000आणि यायला 3000.अशाप्रकारे आमचा पगार प्रवासातच गेला. आता घरी न्यायचं काय?खायचं काय?
दिवाळी आनंदात साजरी करा म्हणतात🙄
सर्व राजकीय नेत्यांना शिक्षणसेवकांकडून दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा💐💐
@NCPspeaks@PawarSpeaks
आदरणीय @RealBacchuKadu भाऊ यांच्या लढ्याला पहिल्यांदाच अपयश दिसून येत आहे. तरीही संपूर्ण महाराष्ट्रातील शिक्षणसेवक अजूनही आपल्याकडे मोठया आशेने बघत आहे. उद्याच्या कॅबिनेट मध्ये निर्णय होऊन आमची दिवाळी गोड कराल ही अपेक्षा.
@VarshaEGaikwad@PakshPrahar@INCMaharashtra
महिन्याला 6000पगार. पुणे ते नागपूर तिकीट 3000. म्हणजे जायला 3000आणि यायला 3000.अशाप्रकारे आमचा पगार प्रवासातच गेला. आता घरी न्यायचं काय?खायचं काय?
दिवाळी आनंदात साजरी करा म्हणतात🙄
सर्व राजकीय नेत्यांना शिक्षणसेवकांकडून दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा💐💐
@CMOMaharashtra
#शिक्षणसेवक_मानधनवाढ नवनियुक्त शिक्षक (२वर्षापासून) कोरोना काळात सरकारने सोपवलेली प्रत्येक जबाबदारी ६००० रू मानधनात पार पाडत आहे.आता तरी शिक्षकांना सन्मानाने जगण्यासाठी किमान वेतन कायद्यानुसार किमान मासिक मानधन २१,००० ₹ करा.@AjitPawarSpeaks@Dev_Fadnavis@VarshaEGaikwad

घराच्याजवळ नियुक्ती मिळाली असती तर आहे त्या मानधनावर आम्ही समाधान मानलं असतं पण आता या मानधनामध्ये आमचे भागत नाही,अधिक खर्च होतो. घरभाडे प्रवास खर्च पुण्या-मुंबईसारख्या शहरात अधिक आहे. #शिक्षणसेवक_मानधनवाढ झालीच पाहिजे. @AjitPawarSpeaks#दादांचा_ वादा विसरू नका
@CMOMaharashtra