#भाजपचे नेते आणि वाशिमचे विद्यमान आमदार लखन मलिक यांचे पक्ष नेतृत्वाने तिकीट कापल्याने ते रडायला लागले.
23 नोव्हेंबर रोजीची वेळ आपल्यावर आत्ताच आली, यासाठी मलिक साहेब आपल्या सोबत आमची सहानुभूती आहे..
आपले दुःख आम्ही समजू शकतो, कारण नोकर भरतीचे पेपर फुटल्यानंतर आमची काय अवस्था होते, याच वर्णन शब्दात करणे अवघड आहे.
एकीकडे कृषी विभाग सुट्टीच्या दिवशी काम करून उमेदवारांना नियुक्त्या देत आहे तर दुसरीकडे ग्रामविकास विभागाला आरोग्यसेवक 50% भरतीसाठी मेरीटच्या आधारे निवड याद्या लावण्याच्या सूचना देण्यासाठी वेळ नाही...
@girishdmahajan
✅प्रशिक्षण & विद्यावेतनाबद्दल धन्यवाद💐
🛑पणं 8 महिने विलंबाने तटपुंज्या संख्येच्या जाहिराती काढणाऱ्या सरकारने वर्तमानपत्रात अश्या पेड जाहिराती देणे म्हणजे उमेदवारांच्या जखमेवर मीठ चोळण्याचाच प्रकार!
@mieknathshinde@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks आपण ही कसली साथ देत आहात❓
आधीच late झालेली जाहिरात लवकर प्रसिद्ध करण्याची मागणी तर मान्य झाली पण रिक्त जागांचं काय?? PSI /STI /SR हजारो पदे रिक्त असताना जाहिरात फक्त 480 जागांसाठी प्रसिद्ध झाली आहे. यात अजून किमान 1000 पदांची वाढ झाली पाहिजे.
@Dev_Fadnavis@AbhiPawarBJP@CMOMaharashtra
देवेंद्र फडणवीसांनी कमी जागांची जाहिरात काढून MPSC उमेदवारांचा विश्वासघात केला आहे. आश्चर्य म्हणजे तरीही भाजप ट्विट करून याचं श्रेय घेत आहे.
MPSC गट-ब : ४८० आणि गट-क १३३३ फक्त इतक्याशा तोकड्या जागांची जाहिरात प्रसिद्ध करून लाखो उमेदवारांच्या तोंडाला पाने पुसली आहेत.
@Dev_Fadnavis@RRPSpeaks@AUThackeray@AbhiPawarBJP@VijayWadettiwar .
बिहार लोकसेवा आयोगाची राज्यसेवाची 1929 पदांची जाहिरात प्रसिद्ध झाली. ते सुद्धा निवडणुका नसतांना कर्नाटक_तेलंगाना_केरळ_आंध्रप्रदेश येथील लोकसेवा आयोगाच्या जाहिराती पहा
आणि मग आपल्या राज्याची
त्यांना जमत तर ह्यांना का नाही?
कारण रोजागार देण्याची मानसिकताच मुळात नाही
@Dev_Fadnavis
🔶🔶🔶🔶
@BJP4Maharashtra
🔶ज्या गोष्टीची लाज वाटायला हवी ती गोष्ट tweet करून अभिमानाने सांगताय ????
कसला शब्द पाळला देवाभाऊनी ????
अडथळा न येण्यासाठी प्रयत्नशील????
🔶 उलट सरकारने विशेषतः गृहखात्याने वेळेवर मागणीपत्रक पाठवले नाही म्हणून जाहिरातीला तब्बल 9 महिने उशीर झालाय
👉 देवाभाऊनी अगोदर 441 PSI मागणीपत्रक पाठवले होते.
त्यानंतर त्या जागा कमी करून त्याला
216 केल्या.
441 PSI ला कमी करून 216 केल्या व मुलांना जोमाने अभ्यास करा म्हणताय ???
हास्यास्पद आहे हे सगळं.
👉 देवाभाऊंमुळे #MPSC ला वेळेवर परीक्षा घेता आली नाही.
हे कोण सांगणार??
यात गोरगरीब विद्यार्थ्यांचे प्रचंड नुकसान झाले.
हजारो विद्यार्थी age bar झाल्यामुळे त्यांना परीक्षेचा form भरता येत नाही.
ह्याला जबाबदार देवाभाऊ आहेत हे विसरू नका.
🔶 इथून पुढे गोरगरीब घरच्या मुलांच्या बाबतीत राजकारण व श्रेयवाद करू नका.
पूर्ण माहिती घेऊन tweet करत जा.
👉 परीक्षा वेळेवर नाही झाली
9 महिने उशीर झालाय.
आणि ही जाहिरात दरवर्षी येतच असते
त्याचे कसले credit घेताय?
त्यापेक्षा माफीनामा टाका
" आमच्यामुळे जाहिरातीला 9 महिने उशीर झालाय,
व आमच्या देवाभाऊनी इतिहासातील सर्वात कमी PSI ची जाहिरात काढली आहे,आम्हाला माफी द्या"
@mieknathshinde@maha_governor@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@NANA_PATOLE@ssaunik@mpsc_office@Drsuvarnas
महाराष्ट्र सरकारचा नॉन क्रिमी लेयर (NCL) मर्यादा 15 लाखांवर नेण्याचा निर्णय अन्यायकारक असून त्यामुळे खऱ्या गरिबांवर अन्याय होणार आहे.
जाहीर विरोध...
@CMOMaharashtra
मा. देवेंद्र जी,
PSI भरती २०२४ साठी रिक्त २७०० जागांपैकी कमीत कमी १५०० जागांची जाहिरात येणे अपेक्षित असताना फक्त २१६ जागांची जाहिरात आल्यामुळे विद्यार्थ्यांचा अपेक्षाभंग झाला असून प्रचंड प्रचंड निराशा आहे. डिसेम्बर २०२३ साली जाहिरात येणे अपेक्षित होते. अनेक उमेदवारांची जाहिरात येण्यास विलंब झाल्यामुळे आणि कोविडची वर्षे फुकट गेल्यामुळे वयवाढ झाली असल्याने ते अपात्र ठरणार आहे.
PSI च्या जागवाढ होऊन, सर्व उमेदवारांना वाढीव संधी मिळणे गरजेचे आहे. कृपया विद्यार्थ्यांची मागणी पूर्ण करून, सुधारित जाहिरात प्रसिद्ध करण्याचे आदेश देऊन लाखो उमेदवारांना "दिलासा" द्यावा हि विनंती.
@Dev_Fadnavis@Devendra_Office@mieknathshinde@AjitPawarSpeaks@iambadasdanve@mpsc_office@Mpsc_Andolan #DhananjayShinde #AAP #MPSC