पुरोगामी महाराष्ट्रात समान कामा साठी समान पेंशन का नाही?
जर पश्चिम बंगाल, राजस्थान, छत्तीसगढ, झारखंड व आता पंजाब ही 5 राज्ये जुनी पेंशन देऊ शकतात मग महाराष्ट्र का नाही?
जुनी पेंशन आमचा अधिकार
नका देऊ नकार,करा याचा स्विकार।
#OPS4Maharashtra@mieknathshinde@RahulGandhi@lokmat
आमदार,खासदार,मंत्र्यांना पेंशन ची संविधानिक तरतूद नसतांना देखील विनाअट भरमसाठ पगार आणि अजीवन जुनी पेंशन दिली जाते.सरकारी कर्मचारी यांना पेंशन चा संविधानिक अधिकार असतांना सुध्दा जुनी पेंशन पासून वंचित ठेवले जात आहे.
हा कुठला न्याय?🏴
#OPS4Maharashtra@mieknathshinde@MarathiDivya
मा. @mieknathshinde साहेब,१नोव्हेंबर २००५ पूर्वीचे व नंतरचे असा भेद न करता महाराष्ट्रातील सर्व विभागातील सर्व कर्मचाऱ्यांना सरसकट जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी आपण विधीमंडळात आग्रह धरावा,ही महाराष्ट्रातील लाखों कर्मचाऱ्यांवतीने आग्रहाची विनंती.
#OPS4Maharashtra
कांग्रेस का पक्का वादा
✅ संविदाकर्मियों को पक्की नौकरी
✅ पुरानी पेन्शन व्यवस्था (OPS) बहाल
✅ समय पर प्रमोशन
राजस्थान में लागू किया, अब गुजरात में कांग्रेस सरकार बनते ही कर्मचारियों को उनका हक़ मिलेगा।
#कांग्रेस_देगी_पक्कीनौकरी
#RestoreOPS ६-७ लाख सरकारी अधिकारी कर्मचारी यांच्या साठी अत्यंत महत्वाची घडामोड.जुन्या पेन्शनचा प्रश्न अजेंड्यावर.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली खासदार डॉ. श्रीकांत शिंदे in Action. @DrSEShinde@CMOMaharashtra@Dev_Fadnavis
जुनी पेंशन विषयावर खासदार श्रीकांत जी शिंदे यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री कार्यालयाचे @CMOMaharashtraअतिरिक्त मुख्य सचिव मान.श्री भूषण गगराणी साहेबांची महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन संघटने द्वारे भेट।धन्यवाद@DrSEShinde साहेब🙏
@mieknathshinde@Dev_Fadnavis#RestoreOPS पुरानी पेंशन