Review meeting for Direct Benefit Transfer (DBT) workflow in Relief and Rehabilitation
Meeting held for review of workflow for Direct Benefit Transfer in Relief and Rehabilitation chaired by Shri Parrag Jaiin Nainutia, IAS (Principal Secretary, General Administration Department -IT) in the presence of Shri Vikas Chandra Rastogi IAS (Additional Chief Secretary, Agriculture Department), Dr. Sonia Sethi IAS (Additional Chief Secretary, Disaster Management, Relief and Rehabilitation Department), Shri Sanjay Katkar IAS (Managing Director, MahalT) and concerned officials.
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@ShelarAshish@pjnainutia
#Maharashtra #InformationTechnologyDepartment
खा. वर्षाताई गायकवाड यांचा खोटारडेपणा उघड !
@VarshaEGaikwad
वांद्रे पश्चिम विधानसभा क्षेत्रातील चिंबई गावठाणातील रहिवाशांचा झोपडपट्टी पुनर्वसना अंतर्गत सर्वेक्षणाच्या नोटीसांबाबत जो गैरसमज झाला होता त्याबाबत 2 फेब्रुवारीला रहिवाशांनी माझी कार्यालयात भेट घेतल्यानंतर तातडीने उपजिल्हाधिकारी गितांजल�� शिर्के (सक्षम प्राधिकारी- 2) यांच्याशी दूरध्वनीवरुन संवाद साधून चिंबई हे गावठाण, असल्याचे त्यांच्या निदर्शनास आणून दिले.
प्रशासनाने रहिवाशांचा झालेला गैरसमज दूर करण्यासाठी 3 फेब्रुवारीला लेखी आदेश जारी करीत मुंबईतील गावठाण आणि कोळीवाड्यांचे बायोमेट्रिक करणार नाही, अशी भूमिका स्पष्ट केली. त्याबद्दलच्या जाहीराती दि. 8 फेब्रुवारीला मराठी, इंग्रजी, गुजराती, हिंदी मधील प्रमुख वर्तमानपत्रात प्रसिद्ध ही करण्यात झाल्या.
मात्र राजकारण करीत खासदार वर्षा गायकवाड यांनी हे सगळे झाल्यानंतर रहिवाशांची माथी भडकवण्यास सुरुवात केली आहे. वर्षाताई खोटारड्या असून त्यांचा खोटारडेपणा उघड करणारे हे घ्या पुरावे..
फेक नेरेटिव्ह...
नफरत के बाजार में
मोहब्बत की ��ुकान !
Beyond Raja Deen Dayal: The Pioneering Photography of Ramchandra Rao and Pratap Rao of #Indore
Zafar Ansari, C. Yamini Krishna✍️
#Photography
https://t.co/OCbAbTajH4
आमची कोल्हापूरची मुलं म्हणजे पार नाद खुळा बघा. ह्यो असा डाव टाकून आभाळाला कवा चितपट करत्याल ते बी कळायचं नाही. अशाच कोल्हापूरकरांसाठी घेऊन आलोय पहली उडान, एरोप्लेनवाला समर कॅम्प. टिंकर टाईम ऍप डाउनलोड करा आणि आपल्या मुलांचं नाव रजिस्टर करा.
#PehliUdaan#Aeromodelling#TinkerTime
पुणे शहराविषयीच्या जाज्ज्वल्य अभिमानासह पुणेकरांची पुढील पिढी आभाळाला गवसणी घालणार. पुणेकरांनो, आपल्या मुलांना टिंकर टाईम ऍप���्या माध्यमातून पहली उडान, एरोप्लेनवाला समर कॅम्प उपक्रमात सामील करा.
#PehliUdaan #Aeromodelling #TinkerTime
लोकांनी, लोकांच्या हिताकरिता, लोकांकरवी चालवलेले राज्य म्हणजे लोकशाही !!
मग सारख्या पुढे जाणाऱ्या “निवडणुकांवर” लोकांचे मत नकोच का ?
#म#मराठी@MarathiRT
दिवस नंतर महिने आणि आता वर्ष …
फक्त पानं पलटली जातात…
रोजचा प्रश्न ! तोच की “ बदल” कुठे होतोय !!
उत्तर विचारायला “ जीवंत माणसं” तर हवी !
#अराजकीय#म#मराठी@MarathiRT