विदर्भ एक्सप्रेस जो विदर्भ की जीवनदायि��ी है,उसमे सामान्य बोगियों की संख्या मे कमी करने के कारण आम लोगों को बहुत कुछ सहना पड रहा है इसलिए मैं रेल मंत्री से सामान्य बोगियों की संख्या बढ़ाने और आम लोगों को राहत देने का अनुरोध करता हूं@AshwiniVaishnaw
@raosahebdanve
@RamdasTadasMP
‘Leadership Lessons from Ramayana’ workshop at Karanataka 🙌
Every Student 👨🎓 👩🎓 & every professional 👨💻 👩💻 should immerse in Ramayana. It provides insightful framework on decision making, critical thinking 🤔, interpersonal skills, communication 🗣, negotiation 🤝 & leadership
We must change our elected representatives every elections.Overconfidence of winning makes MLAs MPs more lazy.Most important factor is employments generating opportunities created by powerful leaders of the region.Politicians must use their talent&power to snatch large projects.
#विदर्भ
माजी स्वतंत्र विदर्भाचे कट्टर समर्थक @Dev_Fadnavis साहेब आपण विसरला असेल आम्ही नाही स्वतंत्र विदर्भाच्या नावाने मत माघीतली आता बोलायला तैयार नाही असे तुम्ही विदर्भाचे गद्दार
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा @mpsunilmendhe@narendramodi@JournoMudholkar
६ जुलै १८८१-२० सप्टेंबर १९१५
२,५०० पदे,१२५ ग्रंथ,२७,००० ओव्या,२,५०० अभंग,३,००० श्लोक रचना,संत ज्ञानेश्वरांचे चित्र हे आध्यत्मिक देण,संस्कृत, वऱ्हाडी,मराठी,हिंदी,जापानी,इंग्रजी,जर्मन भाषेत लिहिलेले पत्रे,लेख व आधुनिक विचार एका बाळअंध दिव्या व्यक्तीकडून हि जगाला मोठी देन आहे.1/2
दोन दिवसाचे अधिवेशन ही मविआ सरकारला लाजिरवानी बाब आहे.जर सरकार अधिवेशन ही घेऊ शकत नसेल तर या सरकारला सत्तेत राहण्याचा काहीच हक्क नाही .ऊध्दव सरकारने ताबडतोब राजिनामा द्यावा.सरकारचे बहुमत जाई ल या भिती पोटी 12 आमदारांना निलम्बीत करता ही तर लोकशाहीची थट्टाच आहे .
नागपुरचे देवेंद्र फडणवीस व नितीन गडकरी विडिओमध्ये दाखवल्या प्रमाणे मराठी बोलतात का ?
आधीच मराठी लोकांचं पटत नाही त्यात असे विडिओ दाखवून अजून किती द्वेष पसरवायचा आहे?
पुणे शहराने नक्कीच खूप लोकांना रोजगार दिला पण स्थलांतरित लोकांमुळे पुण्याची अर्थव्यवस्था सुधारली.@sarangsathaye
जय विदर्भ
सर्वांना विनंती आहे कि आपण ���ोशल मिडिया चालवतोय त्यामुळं आपल्याला मुख्यमंत्री यांना वेगळ्या विदर्भासाठी निवेदन सादर करावे लागेल .
माझ्या कडं मुख्यमंत्री यांचे ई-मेल आहेत जर तुम्ही माझ्याशी सहमत असाल तर मी ते ��्विट द्वारा पाठवतो
तुमच्या प्रतिक्रीया कळू द्या.
भारतातील नवीन ITनियमांचे पालन न करणे,ITमंत्री रवी शंकर प्रसाद यांनाच ट्विटरचा Accessनाकारणे आणि आता आपल्याwebsiteवरी��� जगाच्या नकाशावरJ & kला स्वतंत्रदेश तर लदाखला चीनचा भाग म्हणून दाखवण्याची ट्विटरची मस्ती सातत्याने वाढतच आहे.ट्विटरने भारताचा संयम "कमतरता" म्हणून गृहित धरायला ��को