आदरणीय मुख्यमंत्री @Dev_Fadnavis साहेब,🙏
आपणच आमचे आश्रयदाता आहात. राज्यसेवा परीक्षेसाठी आम्हाला ही शेवटची संधी दिल्याबद्दल मनःपूर्वक आभार.
आम्हा विद्यार्थ्यांची एक विनम्र विनंती आहे—EWS ते SEBC, OBC या तांत्रिक मुद्द्यांचे निराकरण करूनच राज्यसेवा मुख्य परीक्षा घेतली जावी.
@suvishelke@mybmc@CMOMaharashtra अजून किती अंत पाहणार मा. साहेब @mybmc ..लवकरात लवकर निकाल लावून दिलासा द्यावा..खूप अडचणीचा सामना करत आहोत आम्ही.. विनंती
@suvishelke@mybmc@CMOMaharashtra पुढील आठवडा.. पुढील आठवडा असं म्हणून म्हणून एक महिना पेक्षा अधिक वेळ घेतलेला आहे ...कृपया आता तरी लवकर निकाल घोषित करा महोदय..
@suvishelke@mybmc@CMOMaharashtra BMC Helpline ला कॉल केल्या वर दर वेळेस नवीन कारण दिले जाते निकाला संदर्भात..विद्यार्थ्यांना वास्तविक परिस्थिती कोण सांगणार.? कृपया कार्यकारी सहायक पदाचा निकाल लवकरात लवकर लावून विद्यार्थ्यांची संभ्रावस्था दूर करावी ही नम्र विनंती..
@AbhiPawarBJP साहेब, या प्रक्रियेत EWS बाजूही लावून धरली, याबद्दल आपले मनापासून आभार.
EWS उमेदवारांना यामध्ये निष्कारण आर्थिक मानसिक त्रास झाला. आमच्या अभ्यासाचे अत्यंत महत्त्वाचे दिवस वाया गेले. ही न्याय्य स्पर्धा व समान संधी नाही. @mpsc_office ने किमान 1 महिना वाढीव वेळ द्यावा.
मर्यादित पोलीस उपनिरीक्षक मुख्य परीक्षा 2024
अंतीम उत्तरतालिका जाहीर होऊन 35 दिवस झालेत तरी अजूनही मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर झालेला नाही.
@mpsc_office
@rajupatil1234@mybmc BMC कार्यकारी सहाय्यक आणि BMC निरीक्षक या पदांची तात्पुरती निवड यादी तत्काळ जाहीर करून गरीब बेरोजगार तरुणांचा मानसिक ताण कमी करावा ही नम्र विनंती 🙏🏻🙏🏻@mybmc
@rajupatil1234@mybmc@mybmc 100+ दिवस झालेत आज पेपर होऊन हजारो मुले निकाल च्या प्रतीक्षा मध्ये आहेत कॉल केला की नीट उत्तर मिळत नाही..भेटायला गेला की 10/15 दिवसा नंतर लागेल सांगतात....असे फेब्रुवारी पासून चालू आहे
@rajupatil1234@mybmc#BMC
कार्यकारी सहाय्यक व निरीक्षक चा निकाल कधी लागणार विचारल्यास प्रत्येकाला वेग-वेगळे सांगितले जाते कुणी म्हणते मार्च ला लागेल कुणी म्हणते एप्रिल महिन्यात लागेल कृपया लवकरात लवकर निकाल जाहीर करावा
@mybmc@Dev_Fadnavis
@rajupatil1234@mybmc BMC
उत्तर द्या
कार्यकारी सहाय्यक व निरीक्षक चा निकाल कधी लागणार विचारल्यास प्रत्येकाला वेग-वेगळे सांगितले जाते कुणी म्हणते मार्च ला लागेल कुणी म्हणते एप्रिल महिन्यात लागेल.
याचा अर्थ BMC कर्मचाऱ्यात ताळमेळ नाही का?? BMC ची.. पारदर्शकतेच्या नावाखाली काय गोंधळ चालू आहे..
@mybmc
@rajupatil1234@mybmc@mybmc#BMC
उत्तर द्या
Bmc वर प्रश्न चिन्ह निर्माण होत आहे.
कार्यकारी सहाय्यक व निरीक्षक च्या निकाल कधी लागणार विचारल्यास प्रत्येकाला वेग- वेगळे सांगितले जाते कुणी म्हणते 27/28 मार्च ला लागेल कुणी म्हणते एप्रिल महिन्यात लागेल.
याचा अर्थ BMC कर्मचाऱ्यात ताळमेळ नाही का??
@rajupatil1234@mybmc#BMC
उत्तर द्या
कार्यकारी सहाय्यक व निरीक्षक चा निकाल कधी लागणार विचारल्यास प्रत्येकाला वेग-वेगळे सांगितले जाते कुणी म्हणते मार्च ला लागेल कुणी म्हणते एप्रिल महिन्यात लागेल.
याचा अर्थ BMC कर्मचाऱ्यात ताळमेळ नाही का?? BMC ची.. पारदर्शकतेच्या नावाखाली काय गोंधळ चालू आहे..
@mybmc
@rajupatil1234@mybmc मार्च च्या 1ल्या आठवड्यापासून त्याचा पुढचा आठवडा सांगताय.. पोरांना डाटा द्या पोरं 2 तासात निकाल लावतील..सगळी computarised system असताना एवढा वेळ का लागतोय..? सरकारी काम आणि 10 महिने थांब याचा अनुभव विद्यार्थ्यांना service मध्ये पोहचण्याच्या आधी च येतो आहे..🙏
@rajupatil1234@mybmc पगार घेतात पन्नास हजारात आरामात बसतात ac madhe ह्यांना निकाल लवकर लावता येत नाही चार चार महिने इथ गोरगरीब लेकर अभ्यास करून मरायला लागली ह्यांना काय घेणं देणं पडल नाही फक्त पगार भेटला बस