@CMOMaharashtra@mpsc_office PSI 2020 मधील जनतेला न्याय द्या.
4 वर्ष झाले आम्ही वाट पाहत आहेत.
घरच्यांना उत्तर देणे अवघड झाले आहे.
आजच निकाल लावा.शासनवरचा आमचा विश्वास टिकवा🙏🙏
#PSI2020RESULT
@CMOMaharashtra@mpsc_office
जर तुमचे भूकंप करणे झाले असेल तर PSI 2020 मधील जनतेला न्याय द्या.
4 वर्ष झाले बिचारे वाट पाहत आहेत.
घरच्यांना उत्तर देणे अवघड झाले आहे.
आज निकाल लावा.
#PSI2020RESULT
@CMOMaharashtra@mpsc_office
जर तुमचे भूकंप करणे झाले असेल तर PSI 2020 मधील जनतेला न्याय द्या.
4 वर्ष झाले बिचारे वाट पाहत आहेत.
घरच्यांना उत्तर देणे अवघड झाले आहे.
आज निकाल लावा.
#PSI2020RESULT
@CMOMaharashtra@mpsc_office
घरच्यांना काय उत्तरं द्यायची रोज रोज??
सगळ्या बाजूनी मानसिक त्रास होतं आहे... इतके दिवस पाठपुरावा करून तुम्ही आमचा निकाल लावत नाही.... घरून पैसे यायचे बंद झालेत आत्ता.... पुन्हा स्वप्नील लोणकर होण्याची वाट बघू नका..
आज निकाल लावा.
#PSI2020RESULT