महामहीम @BSKoshyari राज्यपालजी वेळ आलीये आपण या प्रकरणात हस्तक्षेप करण्याची
MPSC समन्वय समितीने आपल्याला भेटून सरळसेवा भरतीबाबत परिस्थिती सांगून निवेदन दिले होते.आरोग्य भरतीच्या गोंधळानंतर कंपन्याव्दारे परीक्षा पारदर्शक होणे शक्य नाही,त्यामुळे आपण हस्तक्षेप करावा अशी मागणी करतो.
आरोग्यभरती परीक्षा प्रक्रियेत पुन्हा गोंधळ.काही विद्यार्थ्यांना मिळालं भलतंच परीक्षा केंद्र. एकाच वेळी दोन वेगळ्या ठिकाणी पेपर. २४ तारखेला होणारी परीक्षा.ब्लॅकलिस्ट असणाऱ्या खासगी कंपनी कडून घेतली जात आहे परीक्षा @MMV3iRhsATwKuXh@MPSCstudsRight@mpsc_aspirant10@rajeshtope11
मराठी माणसाला मराठी मुंबईत घर नाकारले जाते...मराठी आहे म्हणून मुंबईत नोकरी नाकारली जातेय...
हे सगळं होतय ते मराठी महाराष्ट्राची मराठी राजधानी मुंबईत... ह्याला जबाबदार आपणचं.. जोपर्यंत आपण आपल्या मराठी भाषेसाठी आणि मराठी माणसांसाठी एक नाही होत .. तोपर्यंत हे असंच होणार..!!!