महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित पूर्व परीक्षा-२०२६ ही ३१ मे २०२६ रोजी नियोजित आहे. जर या परीक्षेपूर्वी ४८४ जागांना मान्यता मिळून त्यांचा जाहिरातीत समावेश झाला नाही, तर हा सलग तिसऱ्या वर्षाचा खंड (Gap) असेल. शेवटची जाहिरात २०२४ मध्ये आली होती. यामुळे शेतकरी कुटू��बातील अनेक गरीब व होतकरू विद्यार्थ्यांची वयोमर्यादा संपून त्यांचे आयुष्यभराचे शैक्षणिक व आर्थिक नुकसान होण्याची भीती आहे.
त्यामुळे कृषि विभागाच्या ४८४ पदांच्या मागणीपत्राला वित्त विभागाने तातडीने मान्यता द्यावी.
@CMOMaharashtra
@Dev_Fadnavis
@mpsc_office
२ वर्षापासून कृषी अधिकारी पदाच्या जागा आयोगाला पाठवण्यात आलेल्या नाहीत.मुख्यमंत्री साहेब राज्यसेवा २०२६ मधील कृषीच्या ४८४ जागांना वित्त विभागाची मान्यता देऊन या जागा तात्काळ आयोगाकडे पाठवाव्यात ही विनंती.
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@RRPSpeaks@bharanemamaNCP

@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@RRPSpeaks@bharanemamaNCP#krushiseva2026
�� वर्षापासून कृषी अधिकारी पदाच्या जागा आयोगाला पाठवण्यात आलेल्या नाहीत.मुख्यमंत्री साहेब राज्यसेवा २०२६ मधील कृषीच्या ४८४ जागांना वित्त विभागाची मान्यता देऊन या जागा तात्काळ आयोगाकडे पाठवाव्यात ही विनंती.
@CMOMaharashtra
@Dev_Fadnavis
@RRPSpeaks
@bharanemamaNCP
#कृषीसेवा२०२६
२ वर्षापासून कृषी अधिकारी पदाच्या जागा आयोगाला पाठवण्यात आलेल्या नाहीत.मुख्यमंत्री साहेब राज्यसेवा २०२६ मधील कृषीच्या ४८४ जागांना वित्त विभागाची मान्यता देऊन या जागा तात्काळ आयोगाकडे पाठवाव्यात ही विनंती.
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@RRPSpeaks@bharanemamaNCP
#कृषीसेवा२०२६
२ वर्षापासून कृषी अधिकारी पदाच्या जागा ���योगाला पाठवण्यात आलेल्या नाहीत.मुख्यमंत्री साहेब राज्यसेवा २०२६ मधील कृषीच्या ४८४ जागांना वित्त विभागाची मान्यता देऊन या जागा तात्काळ आयोगाकडे पाठवाव्यात ही विनंती.
@CMOMaharashtra
@Dev_Fadnavis
@bharanemamaNCP
#कृषीसेवा२०२६
२ वर्षापासून कृषी अधिकारी पदाच्या जागा आयोगाला पाठवण्यात आलेल्या नाहीत.मुख्यमंत्री साहेब राज्यसेवा २०२६ मधील कृषीच्या ४८४ जागांना वित्त विभागाची मान्यता देऊन या जागा तात्काळ आयोगाकडे पाठवाव्यात ही विनंती.
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@RRPSpeaks@bharanemamaNCP
आदरणीय देवा भाऊ, संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ मध्ये PSI ०१ वर्ष वयसवलत द्यावी. PSI जाहिरात २९ जुलै ला प्रसिद्ध झाली आहे. जाहिरात ७ महिने उशिरा आली म्हणुन मुलांना संधी मिळत नाही.
जाहिरातीत वय मर्यादा गणना ०१ ��ानेवारी २०२५.गोरगरीब मुलांना न्याय द्यावा.न्यावं द्यावा🙏🏻
@Dev_Fadnavis
नगरपरिषद व नगरपंचायत मतमोजणी व निवडणुका.
यामुळे 21 डिसेंबरला नियोजित संयुक्त गट ब पूर्व परीक्षा होणार की नाही अशी विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम आहे.
पूर्वानुभव रात्री 1: 30 वाजता नोटिफिकेशन निघाले तर आता इतका वेळ का.?
मा. आयोगास विनंती की आजच परिपत्रक काढावे.
@mpsc_office#Mpsc
शेतकऱ्यांचे दोन हंगाम पूर्ण झाले, तरी MPSC ला अजून एका परीक्षेचे 'पीक' (निकाल) लावता येत नाहीये! 🌾🐠विद्यार्थ्यांच्या संयमाचा अंत पाहू नये. आम्ही विद्यार्थी आहोत, एखादी 'पंचवार्षिक योजना' नाही. कृषी सेवा मुख्य परीक्षेचा निकाल त्वरित लावा! @mpsc_office
#AgriMPSC#MPSCResult
कृषिसेवा मुख्य २०२४ होऊन ७ महिने होऊन राज्यसेवा ई. निकाल सुद्धा लावून झालेत मग कृषिसेवेलाच दुजाभाव का?
मुलांच्या वेळ नि भविष्याची जबाबदार संस्था व शासनाला काहीच किंमत नाहीय?
हीच का गतिमानता?
वर्षानुवर्षे निकाल रखडवले जातात..न्याय द्या🙏
@mpsc_office@AbhiPawarBJP#AgriMPSC
प्रति,
विषय : मराठवाडा परिसरातील पुरस्थितीमुळे २८ सप्टेंबर रोजी होणारी राज्यसेवा परीक्षा पुढे ढकलण्याबाबत विनंती
मा.
सविनय विनंती की, मी माजलगाव येथील एक विद्यार्थी असून सध्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) राज्यसेवा परीक्षेची तयारी करीत आहे. परंतु अलिकडच्या दिवसांत माजलगाव परिसरात आलेल्या पूरस्थितीमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले असून अभ्यासाचे वातावरण पूर्णतः विस्कळीत झाले आहे.
अभ्यास साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे, वाचनालये बंद आहेत तसेच वाहतूक व्यवस्थाही विस्कळीत झाली आहे. या सर्व परिस्थितीमुळे येत्��ा २८ सप्टेंबर रोजी होणारी राज्यसेवा परीक्षा अनेक विद्यार्थ्यांसाठी देणे अशक्यप्राय होत आहे.
म्हणूनच आपण या विषयाकडे लक्ष देऊन ही परीक्षा पुढे ढकलण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांशी पाठपुरावा करून न्याय्य निर्णय व्हावा ही विद्यार्थ्यांची विनम्र विनंती आहे.
आपण विद्यार्थ्यांच्या अडचणी ओळखून याबाबत तातडीने कार्यवाही कराल अशी आम्हा सर्व विद्यार्थ्यांना खात्री आहे.
आपला विश्वासू,
@Dev_Fadnavis
@mpsc_office